नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी ...
नाशिक : शहरातील रोगराई वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसताना महापालिकेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांच्या वाहनचालकाचाच स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे मेट्रोपोलीस लॅबचा अहवाल महापा ...
शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरात जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या रुग्णालयात बांधकामाच्या वेळी पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नाही. ...
काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने तो चिडचिडा झाला आहे ? मग याविषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवार दि. ४ आॅगस्ट रोजी ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक ...
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे गेल्या महिन्याभरात डेंग्यूसदृश आजाराचे चार रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासन सतर्क झाले आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधनात्मक उपायांसाठी गावात जनजागृती केली जात आहे.आयुर्वेदिक दवाख ...
मुन्नाभाईची जादूची झप्पी आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. चित्रपटात संजय दत्त वैतागलेल्या माणसांना जादूची झप्पी देऊन शांत करतानाही आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? खऱ्या आयुष्यातही ही जादूची झप्पी आपल्याला फायदेशीर ठरते. ...
पाणीपूरी म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. असं क्वचितचं कुणी असेल ज्याला पाणीपूरी अजिबात आवडत नाही. अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा ठेला दिसला तर तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा तर आपसूकच आपली पावलं त्या ठेल्याकडे वळतात. ...
सध्या मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असून अगदी कमी वयाच्या मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण आढळून येते. शरीराला मधुमेह जडल्यानंतर खाण्यापिण्याच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागते. ...