सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो. ...
गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी नोव्हेंबरमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यादृष्टीने जिल्हास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील बचत भवनात घेण्यात आली. ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळी वातावरणात शनिवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. जानेवारी ते आतापर्यंत स ...
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव रुग्णालय संलग्न आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत उपचार करायचा असल्यास जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली गाठावे लागते. अशा स्थितीत ग्रामीण गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले ज ...
मावळ तालुक्यातील शासकीय दवाखान्यात लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. यामध्ये डॉक्टरांची गैरहजेरी,औषध भंडार, स्वच्छता गृह बंद,रूग्णालयात रात्रीच्य वेळी न राहणे अशा विविध समस्या उघड झाल्या होत्या. ...