लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

सभा न घेताच कोऱ्या कागदावर नागरिकांच्या सह्या घेण्याचा प्रकार - Marathi News | The type of people signing on a new paper without taking a meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सभा न घेताच कोऱ्या कागदावर नागरिकांच्या सह्या घेण्याचा प्रकार

पिंपरीगावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयात शनिवारी सकाळी मौखिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी सभेचे आयोजन केले होते. ...

मेंदूज्वराविषयी आरोग्य विभाग घेतेय खबरदारी - Marathi News | Precautions of the Department of Brain Health Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेंदूज्वराविषयी आरोग्य विभाग घेतेय खबरदारी

बिहारमध्ये मेंदूज्वराच्या साथीने १४० लहानग्यांचा बळी घेतला, तर अजूनही विविध रुग्णालयांत ६०० रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत. ...

अवयवाविनाच ग्रीन कॉरिडॉर - Marathi News | The Green Corridor for doctors | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवयवाविनाच ग्रीन कॉरिडॉर

ग्लोबल हॉस्पिटलसमोर शुक्रवारी रात्री साडेदहानंतर नागरिकांची गर्दी होती. हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर वाहतूक शाखेचे पोलीस तैनात होते. दुसरीकडे ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ या मार्गावर पोलीस व्हॅन सायरन वाजवित नागरिकांना सहकार्याचे आवाहन करीत होती. ...

आरोग्यावर पाच टक्क्यांपर्यंत हवी तरतूद - Marathi News |  Provision for health up to five percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्यावर पाच टक्क्यांपर्यंत हवी तरतूद

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा माणसाच्या मानला जातात. याचप्रमाणे आरोग्यालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. विकसित देशांनी आरोग्याला तितकेच महत्त्व देत त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पात भरीव तरतूद आरोग्य खर्चासाठी केली आहे. ...

 जागतिक योग दिन उत्साहात साजरा - Marathi News | World yoga day celebrated in schools | Latest jalana News at Lokmat.com

जालना : जागतिक योग दिन उत्साहात साजरा

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालयांसह संस्था, संघटनांच्या वतीने शुक्रवारी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. ...

मनुष्यांच्या कवटीतून शींग येताहेत बाहेर, कारण वाचून उडेल तुमची झोप! - Marathi News | Humans are growing horns in their skull by overusing phone | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मनुष्यांच्या कवटीतून शींग येताहेत बाहेर, कारण वाचून उडेल तुमची झोप!

Washington Post च्या एका रिपोर्टनुसार, आता माणसाच्या कवटीमध्ये शींग उगवत आहेत.  ...

चिंताजनक! महाराष्ट्रात कुपोषणामुळे ३६% मुलं कमी वजनाची - Marathi News | Worried! 36% of the children weighed due to malnutrition in Maharashtra; Third child malnourished | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! महाराष्ट्रात कुपोषणामुळे ३६% मुलं कमी वजनाची

महाराष्ट्रात पाच वर्षापेक्षा कमी वयाची ३६ टक्के मुले कमी वजनाची आणि ३४ टक्के मुले खूपच ठेंगणी आहेत. ...

सामान्यांच्या हितात जीवनाची सार्थकता - Marathi News | Significance of life in the interest of the people | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सामान्यांच्या हितात जीवनाची सार्थकता

सामान्यांचे हित साधण्यातच जीवनाची सार्थकता राहिली आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ती शक्य असल्याने आरोग्य शिबिरासारखे उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते मोहनलाल अग्रवाल यांनी व्यक्त केले. ...