लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पुरूषांमध्येही असतात पीरियड्ससारखीच लक्षणे, स्वत:लाच नसतात माहीत! - Marathi News | Pmsing in men or irritable male syndrome | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुरूषांमध्येही असतात पीरियड्ससारखीच लक्षणे, स्वत:लाच नसतात माहीत!

महिलांना मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्ही कधी तुमचे पती, मित्र किंवा मित्रांना तुम्हाला मासिक पाळीदरम्यान जसे मूड स्विंग होतात तसे होताना पाहिलेत का? ...

नकली जिऱ्यामुळे होऊ शकतो स्टोन आणि कॅन्सरचा धोका, कशी पटवाल ओळख? - Marathi News | Adulterated Jeera may cause stone and cancer know how to differentiate | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नकली जिऱ्यामुळे होऊ शकतो स्टोन आणि कॅन्सरचा धोका, कशी पटवाल ओळख?

अलिकडे दुधापासून ते तांदळापर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये भेसळ होताना बघायला मिळते. ही इतक्या हुशारीने केली जाती की, सहजासहजी लक्षातही येत नाही. ...

सकाळी झोपेतून उठताच फोन चेक करणं किती घातक? - Marathi News | Why is it bad to check phone first thing in the morning? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकाळी झोपेतून उठताच फोन चेक करणं किती घातक?

मोबाइल फोनचा वापर आताच्या लाइफस्टाईलमधे किती केला जातो, हे काही वेगळं सांगायला नको. अनेकजण सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल फोन चेक करतात. ...

जालना शहरातील डेंग्यूवरून नगरसेवक आक्रमक - Marathi News | City councilor aggressive from dengue in the city | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना शहरातील डेंग्यूवरून नगरसेवक आक्रमक

डेंग्यूचा फैलाव झाला असला तरी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सुरळीत काम करीत नसल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी मंगळवारी आयोजित पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केल्या. ...

डोक्यावरील जखम व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने पडल्या अळ्या ! - Marathi News | The larvae due to head injuries not being properly cleaned! | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्यावरील जखम व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने पडल्या अळ्या !

झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. ती जखम व्यवस्थित स्वच्छ न केल्याने आणि पट्टी बदलायला १२ तास उशिर झाल्याने इनफेक्शन होऊन त्या जखमेवर बारीक अळ्या झाल्याचे समोर आले आहे. ...

कान स्वच्छ करण्यासाठी इयरबड्स वापरणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या उत्तर.... - Marathi News | Using earbuds it can cause some damage ears | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कान स्वच्छ करण्यासाठी इयरबड्स वापरणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या उत्तर....

कानात मळ जमा होणे ही  एक सामान्य गोष्ट आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ही समस्या उद्भवते. ...

हाडे कमजोर होण्याला तुमच्या 'या' चुका ठरतात कारणीभूत, वेळीच व्हा सावध नाही तर.... - Marathi News | These mistakes are behind bone density reduction | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हाडे कमजोर होण्याला तुमच्या 'या' चुका ठरतात कारणीभूत, वेळीच व्हा सावध नाही तर....

अलिकडच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आहारात बराच बदल झाला आहे. शरीराला आवश्यक ते पौष्टिक तत्व आहारातून मिळतच नाहीये. ...

डोकेदुखीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत - Marathi News | Do not take headache lightly it could be symptoms of serious disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डोकेदुखीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

इंग्लंडच्या गेट्सहेडमधे २१ वर्षीय जेसिका केनला अचानक डोकेदुखी होऊ लागली होती. ती नेहमीप्रमाणे पेनकिलर टॅबलेट खाल्ली आणि ती झोपली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. ...