लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

‘बीएसएनएल’सेवा कागदावरच; ग्राहकांमध्ये रोष - Marathi News | 'BSNL' service on paper; Fury among consumers | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘बीएसएनएल’सेवा कागदावरच; ग्राहकांमध्ये रोष

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएसएनएलकडून इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटूनही याबाबत कसलीच सेवा मिळत नसल्याचे समोर आले ...

रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करा - Marathi News | Take action on those who refuse to give a patient | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करा

रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. ...

तब्बल २८ वर्षांनी उभा राहीला ‘हा’ व्यक्ती, जाणून घ्या या आजाराविषयी  - Marathi News | China folding man can finally stand straight after life changing surgery? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तब्बल २८ वर्षांनी उभा राहीला ‘हा’ व्यक्ती, जाणून घ्या या आजाराविषयी 

फोल्डिंग मॅन नावाने ओळखल्या जात असलेल्या व्यक्तीला तब्बल २८ वर्षांनंतर जीवनदान मिळाले आहे. ...

बदलत्या वातावरणाने बालकांच्या आजारात वाढ - Marathi News | Children's illnesses increase with changing environment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बदलत्या वातावरणाने बालकांच्या आजारात वाढ

बदलत्या वातावरणामुळे व वाढत्या थंडीने लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असून, खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ...

जाणून घ्या मिलिंद सोमणच्या फिटनेस  मागचं रहस्य  - Marathi News | know the secret behind Milind Soman's fitness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या मिलिंद सोमणच्या फिटनेस  मागचं रहस्य 

सुपरमॉडेल, अभिनेता, उद्योजक मिलिंद सोमण नेहमीच चर्चेत असतो. दरवेळी फिटनेसची काठिण्यपातळी अधिकाधिक उंच नेताना दिसतो. ...

किडनी ट्रान्सप्लांटपासून वाचण्यासाठी रोज घ्या एक कप कॉफी - Marathi News | How a cup of coffee can prevent from kidney transplants | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :किडनी ट्रान्सप्लांटपासून वाचण्यासाठी रोज घ्या एक कप कॉफी

दररोजचे जीवन जगत असताना आपण  चहा कॉफी अनेकदा घेतो. कॉफी प्यायल्यास तरतरी येते. तसंच काम करण्याचा उत्साह अधिक वाढतो. ...

सुपर स्पेशालिटीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार उपस्थित - Marathi News | The issue of super specialty will be present at the CM's meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुपर स्पेशालिटीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार उपस्थित

जिल्ह्याच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न घेतले आहे. ...

तुम्ही जर स्वतःशी बोलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी - Marathi News | Good news for you if you are talking to yourself. | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही जर स्वतःशी बोलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी

कधी कधी तुम्ही अवघड गोष्ट कमी वेळात पूर्ण केली तर तुफान खूश होता. ...