लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जिजाऊनगर, आनंद, प्रेरणा कॉलनी समस्यांच्या विळख्यात - Marathi News | Jijaunagar, Anand, Inspired by Colony Problems | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिजाऊनगर, आनंद, प्रेरणा कॉलनी समस्यांच्या विळख्यात

सोयगाव, चर्चगेट व नामपूर रस्त्यालगत असलेल्या आनंद सोसायटी, प्रेरणा कॉलनी, जिजाऊ नगर, शाकांभरी कॉलनी परिसरातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त झाले आहेत. सध्या हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. ...

मुसळगाव ग्रामपंचायतीकडून रुग्णवाहिकेची सुविधा - Marathi News | Ambulance facility by the Mussalgaon Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळगाव ग्रामपंचायतीकडून रुग्णवाहिकेची सुविधा

मुसळगाव ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे. नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडला. ...

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत बिघडली; ग्रंथदिंडीला राहणार गैरहजर - Marathi News | father francis dibrito president of the Literature Summit, lost his health | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत बिघडली; ग्रंथदिंडीला राहणार गैरहजर

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना काही दिवसांपासून कंबरदुखीचा त्रास होत आहे. ...

माता मृत्यू रोखण्यासाठी कृती आराखडा; गर्भवती महिलांना समुपदेशनाचा सल्ला देण्याच्या आरोग्य विभागाला सूचना - Marathi News | Plan of action to prevent maternal death; Instructions to the Department of Health to advise pregnant women on counseling | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माता मृत्यू रोखण्यासाठी कृती आराखडा; गर्भवती महिलांना समुपदेशनाचा सल्ला देण्याच्या आरोग्य विभागाला सूचना

देशात सर्वात कमी माता मृत्यूचे प्रमाण केरळ राज्यात असून दुसऱ्या क्रमांवर महाराष्ट्र आहे ...

‘कचरा’वाला’ नव्हे; ‘स्वच्छता’दूतच! - Marathi News | 'Cleanliness'messenger Not a 'garbage' collect person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कचरा’वाला’ नव्हे; ‘स्वच्छता’दूतच!

रेड डॉट कॅम्पेन : कचरावेचकांच्या कामाचा सन्मान होणार कधी? ...

राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी; तापमानाचा पारा १०.२अंशावर - Marathi News | Nashik: coldest in state Temperature mercury at 5.5 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी; तापमानाचा पारा १०.२अंशावर

सकाळी आठ वाजता हवामान निरिक्षण केंद्राकडून पारा मोजण्यात आला असता १०.२अंशापर्यंत तापमानापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असतानाही वातावरणात गारठा जाणवत होता ...

राज्यात पहिल्यांदाच ‘महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हल’ - Marathi News | 'Big Health Film Festival' for the first time in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पहिल्यांदाच ‘महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हल’

आरोग्य विभागातर्फे  मेळावे, शिबिरांद्वारे जनजागृती करण्यात येते; परंतु आवश्यक तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे़. ...

फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइज कराल तर जीमला जाणं विसराल, एक्सरसाइज एक फायदे अनेक! - Marathi News | Benefits of frog jump exercise for lower body and heart | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइज कराल तर जीमला जाणं विसराल, एक्सरसाइज एक फायदे अनेक!

स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत असतो. ...