लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पेनकिलरच्या सेवनाने होऊ शकतात 'या' गंभीर समस्या, वाचा कोणत्या - Marathi News | Painkillers can cause serious problems to health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पेनकिलरच्या सेवनाने होऊ शकतात 'या' गंभीर समस्या, वाचा कोणत्या

रोजच्या कामात बिझी असताना आपल्याला आरोग्याच्या अनेक लहान मोठ्या  कुरबूरी उद्भवत असतात. ...

किडनीमध्ये ट्यूमरचे किती प्रकार असतात आणि त्याने काय होतात समस्या? - Marathi News | Do you know about types of kidney tumor | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :किडनीमध्ये ट्यूमरचे किती प्रकार असतात आणि त्याने काय होतात समस्या?

काही ट्यूमर हळू वाढतात तर काही ट्यूमर वेगाने वाढतात. हेच कॅन्सरचं कारण ठरतं किडनीमध्ये ट्यूमर का होतो याचं ठोस कारण माहीत नाही. ...

लघवीची दुर्गंधी 'या' आजारांचं ठरू शकते कारण - Marathi News | Reasons why your pee smells weird | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लघवीची दुर्गंधी 'या' आजारांचं ठरू शकते कारण

लघवी केल्यानंतर नेहमीच घाणेरडा वास येत असतो. ...

३ दिवसात लिव्हर डीटॉक्स करेल मनुक्याचं हे खास पाणी, फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Detox your liver with this amazing raisins drink | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :३ दिवसात लिव्हर डीटॉक्स करेल मनुक्याचं हे खास पाणी, फायदे वाचून व्हाल अवाक्...

आपल्या चुकीच्या सवयींमुळे जसे की, जास्त तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, प्रमाणापेक्षा जास्त धुम्रपान करणे आणि मद्यसेवन करणे यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. ...

लांबचा प्रवास हा जळितांच्या मृत्यूला कारणीभूत - Marathi News | The long journey leads to the death of the burned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लांबचा प्रवास हा जळितांच्या मृत्यूला कारणीभूत

जळीत रुग्णांना लांब अंतर कापून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी यावे लागते. हे अंतरच या रुग्णांसाठी मृत्यूचे कारण ठरत आहे. ...

ग्रामिण रु ग्णालयातच होणार जन्म-मृत्युचीनोंद - Marathi News |  Birth-and-death records will be held at the Rural Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामिण रु ग्णालयातच होणार जन्म-मृत्युचीनोंद

सटाणा:शासन आदेशानुसार दि .१जानेवारी २०२० पासून ग्रामिण रु ग्णालयात घडणा - या जन्म किंवा मृत्यु घटनांची नोंद करण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक यांना जन्म मृत्यु निबंधक म्हणून घोषीत केले आहे.त्यामुळे ग्रामिण रु ग्णालयात घडणाऱ्या जन्म आणि मृत्युच्या नोंदी या ...

जन्म झाल्यानंतर २४ तासांच्या आत नवजात बाळाने रडणं का गरजेचं असतं? - Marathi News | Why does a newborn baby need to cry within 24 hours after birth | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जन्म झाल्यानंतर २४ तासांच्या आत नवजात बाळाने रडणं का गरजेचं असतं?

जेव्हा बाळाचा जन्म होतो. तेव्हा जोरजोरात रडायला सुरूवात होते. ...

वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल 'गोलो डाएट', जाणून घ्या कसं - Marathi News | Golo diet will be beneficial for weight loss and metabolism | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल 'गोलो डाएट', जाणून घ्या कसं

सध्याच्या काळत वजन कमी करण्यासाठी महिलांच नाही तर पुरूष सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत असतात. ...