लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मिठाच्या पाण्याने गुळण्या करणं फायद्याचं की घशासाठी त्रासदायक, थंडीत गुळण्या करण्यापूर्वी हे वाचा.. - Marathi News | Is it good to gargle with salt water every day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिठाच्या पाण्याने गुळण्या करणं फायद्याचं की घशासाठी त्रासदायक, थंडीत गुळण्या करण्यापूर्वी हे वाचा..

Salt Water Gargling : हा सोपा उपाय तुम्हाला अनेक प्रकारे उपयोगी ठरू शकतो. चला तर मग, मिठाच्या पाण्याने गुरळा करण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि प्रमाण जाणून घेऊया. ...

International Tea Day 2025: जेवणानंतर लगेच चहा पिण्याची सवय चांगली की वाईट? चहाची तलफ येत असेल तर.. - Marathi News | International Tea Day : is it healthy or unhealthy to drink tea after meal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :International Tea Day 2025: जेवणानंतर लगेच चहा पिण्याची सवय चांगली की वाईट? चहाची तलफ येत असेल तर..

International Tea Day December 15th: काही लोक जेवण झाल्या झाल्या चहा पितात. पण चहाबाबत हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की, जेवण झाल्यावर लगेच चहा पिणं योग्य की अयोग्य? हेच आज आपण पाहणार आहोत. ...

तोंड उघडं ठेवून झोपण्याची सवय फारच घातक, नकळत होणारी चूक देते अनेक गंभीर आजारांना आमंत्रण - Marathi News | Sleeping with open mouth can 5 cause serious diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंड उघडं ठेवून झोपण्याची सवय फारच घातक, नकळत होणारी चूक देते अनेक गंभीर आजारांना आमंत्रण

Open Mouth Sleeping Side Effects: अनेक लोकांमध्ये एक सवय दिसून येते ती म्हणजे तोंड उघडं ठेवून झोपणं. पण तुम्हाला माहिती आहे का, ही सवय आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही? ...

हिवाळ्यात सतत चहा- कॉफी पिताय? वाढतोय कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Does drinking too much tea and coffee increase cancer risk Side effects of excessive tea and coffee consumption in winter Experts warning about tea coffee and cancer risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात सतत चहा- कॉफी पिताय? वाढतोय कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Tea coffee health risks: Cancer risk tea coffee: Winter health habits: आपला आवडता गरम चहा आणि कॉफीमुळे आपल्याला कर्करोग जडण्याची शक्यता अधिक असते. ...

थंडीच्या दिवसात आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करतंय 'हे' एक फळ; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This fruit cures many health problems during cold days; Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीच्या दिवसात आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करतंय 'हे' एक फळ; जाणून घ्या सविस्तर

थंडी वाढू लागली की सर्दी-खोकला, घसा दुखणे, त्वचा कोरडी पडणे, ऊर्जा कमी होणे यांसारख्या समस्या अनेकांना जाणवतात. या सगळ्यापासून शरीराचं संरक्षण करणारं एक नैसर्गिक अस्त्र आहे. ...

हिवाळ्यात वाटतेय टक्कल पडण्याची भीती? गरम पाण्याने केस धुतल्यास केसगळती होते का? - Marathi News | Are you afraid of going bald in winter? Does washing your hair with hot water cause hair loss? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हिवाळ्यात वाटतेय टक्कल पडण्याची भीती? गरम पाण्याने केस धुतल्यास केसगळती होते का?

Chandrapur : हिवाळ्यात केस तुटणे, गळणे ही समस्या अनेकांना सतावते. थंडीमुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते, टाळूतला ओलावा कमी होतो आणि केस कोरडे होतात. ...

हिवाळ्यात ओठांजवळ काळवंडते? त्वचा ताणली जाऊन झोंबते? पाहा काय करायचे, वेळीच उपाय करा कारण ..... - Marathi News | Does your lips turn dark in winter? Does your skin gets dry? Find out what to do, try these remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात ओठांजवळ काळवंडते? त्वचा ताणली जाऊन झोंबते? पाहा काय करायचे, वेळीच उपाय करा कारण .....

Does your lips turn dark in winter? Does your skin gets dry? Find out what to do, try these remedies : ओठ कांळवंडण्यामागे आणि झोबण्यामागे असतात अनेक कारणे, करा सोपे घरगुती उपाय. ...

शरीरातला वात वाढतो म्हणजे नक्की काय होते? पाहा तुमचे शरीरही देते का हे संकेत , कारणे आणि उपाय - Marathi News | What exactly does it mean when Vata increases in the body? See if your body gives these signs, causes and remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातला वात वाढतो म्हणजे नक्की काय होते? पाहा तुमचे शरीरही देते का हे संकेत , कारणे आणि उपाय

What exactly does it mean when Vata increases in the body? See if your body gives these signs, causes and remedies : वाताचा त्रास जास्त होत असेल तर पाहा काय करायला हवे. ...