लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय... - Marathi News | Follow The 30-40-50 Rule To Lose Weight Expert Tells follow the 30-40-50 rule to lose weight 30-40-50 Rule For Weight Loss Weight Loss Diet Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय...

Follow The 30-40-50 Rule To Lose Weight Expert Tells : follow the 30-40-50 rule to lose weight : 30-40-50 Rule For Weight Loss : Weight Loss Diet Tips : वेटलॉस करण्यासाठीचे नवीन फंडे नेहमीच व्हायरल होता असतात, त्यापैकीच एक ३०-४०-५० चा खास रुल.... ...

डायबिटीसची असू शकतात 'ही' ५ लक्षणं, वेळीच करा टेस्ट-ठेवा वाढत्या बारीक शुगरकडे लक्ष - Marathi News | Diabetes Symptoms : 5 early main signs of diabetes you should never ignore | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीसची असू शकतात 'ही' ५ लक्षणं, वेळीच करा टेस्ट-ठेवा वाढत्या बारीक शुगरकडे लक्ष

Diabetes Symptoms : डायबिटीसची काही लक्षणं सामान्य वाटू शकतात. पण जर यांकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर नुकसान होऊ शकतं. ...

अबब! लसूण खाण्याचे किती 'हे' फायदे; विविध आजारांवर गुणकारी आरोग्यवर्धक 'लसूण' - Marathi News | Wow! How many 'these' benefits of eating garlic; Garlic is effective against various diseases and is a health-promoting 'garlic' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अबब! लसूण खाण्याचे किती 'हे' फायदे; विविध आजारांवर गुणकारी आरोग्यवर्धक 'लसूण'

Health Benefits Of Garlic : लसूण हा केवळ स्वयंपाकघरातील मसाल्याचा घटक नसून एक प्रभावी औषधी घटकदेखील आहे. त्यामध्ये बी आणि सी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात जे शरीराच्या एकूण कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात. ...

कधी गरम पाण्याच्या पिशवीने शेकावं कधी बर्फाने? पाहा ‘कोणत्या’ दुखण्यावर कुठला शेक चांगला - Marathi News | When should you use a hot water bottle and ice pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कधी गरम पाण्याच्या पिशवीने शेकावं कधी बर्फाने? पाहा ‘कोणत्या’ दुखण्यावर कुठला शेक चांगला

When should you use a hot water bottle and ice pack : हॉट बॅग (Heat Therapy) रक्ताभिसरण वाढवते आणि स्नायू मोकळे करते. ...

छातीत चमक-जळजळ होते-दुखते-श्वास घेतानाही त्रास होतो? ‘ही’ चूक ठरतेय या त्रासाचं कारण, उपायही सोपा - Marathi News | Chest pain and breathing trouble ? This is the cause of the problem, and the solution is simple. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत चमक-जळजळ होते-दुखते-श्वास घेतानाही त्रास होतो? ‘ही’ चूक ठरतेय या त्रासाचं कारण, उपायही सोपा

Chest pain and breathing trouble ? This is the cause of the problem, and the solution is simple : सारखे छातीत दुखत असेल तर ही कारणे असू शकतात. वेळीच उपाय करा. ...

डार्क चॉकलेट विकत घ्या- खा पण आधी 'या' ३ गोष्टी बघा; तरच मिळतील चॉकलेट खाण्याचे फायदे - Marathi News | Expert tells 3 things you should check before buying dark chocolate | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डार्क चॉकलेट विकत घ्या- खा पण आधी 'या' ३ गोष्टी बघा; तरच मिळतील चॉकलेट खाण्याचे फायदे

Dark Chocolate Tips : डार्क चॉकलेट फायदेशीर असलं तरी त्याचे फायदे यावर अवलंबून असतात की, आपण कोणतं चॉकलेट खात आहात, कोणत्या ब्रॅन्डचं चॉकलेट खात आहात. ...

झटपट वजन घटवणाऱ्या औषधांनी डोळे जाण्याचा धोका, नजर कमजोर-संशोधनाचा खळबळजनक दावा - Marathi News | Weight loss drugs harm your eyes new studies reveal the truth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट वजन घटवणाऱ्या औषधांनी डोळे जाण्याचा धोका, नजर कमजोर-संशोधनाचा खळबळजनक दावा

Weight Loss Drug Impact On Eyes : अलिकडेच करण्यात आलेला रिसर्चमधून समोर आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं.  ...

रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण... - Marathi News | Why do eyes become swollen and red after crying? know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण...

Swell In Eyes After Crying  : रडल्यानंतर डोळे लाल होतात आणि आजूबाजूला सूज येते. पण असं होण्यामागचं कारण काय असतं? तेच आज आपण पाहणार आहोत. ...