लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील

Harshvardhan patil, Latest Marathi News

हर्षवर्धन पाटलांचा 'कर्मयोगी'च्या निवडणूकीसाठी अर्ज; राष्ट्रवादीची माघार - Marathi News | harshvardhan patil candidature application karmayogi sugar factory election ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांचा 'कर्मयोगी'च्या निवडणूकीसाठी अर्ज; राष्ट्रवादीची माघार

इंदापूरचे तहसिलदार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहायक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला ...

"महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूका घेतल्यास तीव्र आंदोलन करु" हर्षवर्धन पाटलांचा इशारा - Marathi News | Harshvardhan Patil warns Mahavikas Aghadi government to hold agitation without OBC reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूका घेतल्यास तीव्र आंदोलन करु" हर्षवर्धन पाटलांचा इशारा

इंदापूर येथे भाजपाच्या वतीने आंदोलन : सरकारने त्वरित निर्णय घेण्याची मागणी ...

राज्य सरकारचा तालुकास्तरावरील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक : हर्षवर्धन पाटील - Marathi News | State government's decision to close Covid Center at taluka level is shocking: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारचा तालुकास्तरावरील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक : हर्षवर्धन पाटील

कोविड - १९ अंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या कारणामुळे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. ...

नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर धावणार : हर्षवर्धन पाटील  - Marathi News | Neera Bhima factory tractor to run on CNG gas: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर धावणार : हर्षवर्धन पाटील 

कारखान्यावरच सीएनजी गॅस निर्मिती; चालू वर्षी 250 ट्रॅक्टर चालणार  ...

पुण्यातील राज भवनात अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या 'या' मागण्या - Marathi News | Ankita Harshvardhan Patil called on the Governor at Raj Bhavan in Pune; 'Ya' demands made | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राज भवनात अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या 'या' मागण्या

राज्यपाल कोश्यारी यांचा १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार ...

राजकारणातली मोठी घडामोड; केंद्रिय मंत्री अमित शाह अन् हर्षवर्धन पाटील यांच्यात दिल्ली दरबारी भेट - Marathi News | Meeting between Union Minister Amit Shah and Harshvardhan Patil in the Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणातली मोठी घडामोड; केंद्रिय मंत्री अमित शाह अन् हर्षवर्धन पाटील यांच्यात दिल्ली दरबारी भेट

हर्षवर्धन पाटलांचा महिन्याभरात दोनदा दिल्ली दौरा; मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता ...

इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Once again 'Political earthquake' in Indapur taluka! Prashantrao Patil joins NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरात पडली फूट ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुपुत्राचा ज्येष्ठ शिक्षकाशी वाद; चर्चेने राजकीय वातावरण निघाले ढवळून - Marathi News | BJP leader Harshvardhan Patil's son argues with senior teacher; The discussion stirred the political atmosphere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुपुत्राचा ज्येष्ठ शिक्षकाशी वाद; चर्चेने राजकीय वातावरण निघाले ढवळून

दोघांमध्ये झालेल्या एका संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल ...