लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

पीएम मोदींच्या ताफ्याने रुग्णवाहिकेसाठी केला मार्ग मोकळा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Pm narendra Modi's convoy cleared the way for the ambulance Video viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींच्या ताफ्याने रुग्णवाहिकेसाठी केला मार्ग मोकळा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवस गुजरात दौरा सुरू आहे, आज मोदी यांनी गांधीनगरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या दौऱ्यातील पीएम मोदींच्या ताफ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

देशाला मिळाली तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस; पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | Prime Minister Narendra Modi flagged off the Vande Bharat train in Gujarat today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला मिळाली तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस; पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसाचा गुजरात दौरा सुरू आहे. आज पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशाला आता तिसरी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. ...

मुलगा रुग्णालयात आहे सांगून वृद्धाने रडत रडत मागितली लिफ्ट अन्...; 'असा' होता भयंकर कट - Marathi News | gujarat crime news car driver-victim honey trap five lakhs lost four accused arrested in surat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगा रुग्णालयात आहे सांगून वृद्धाने रडत रडत मागितली लिफ्ट अन्...; 'असा' होता भयंकर कट

एका कार चालकाने रस्त्यावर रडणाऱ्या एका वृद्धाला लिफ्ट दिली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हा कार चालक हनी ट्रॅपचा बळी ठरला आहे. ...

Navratri 2022: काय सांगता! महिलांऐवजी पुरुष साडी घालून गरबा खेळतात; कुठे आणि का..? - Marathi News | Navratri 2022: Not women but men wear sarees and play garba in Vadaodara Amba Mata Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Navratri 2022: काय सांगता! महिलांऐवजी पुरुष साडी घालून गरबा खेळतात; कुठे आणि का..?

गेल्या 400 वर्षांपासून या ठिकाणी फक्त पुरुषच गरबा खेळत आहेत. मग महिला काय करतात? वाचा... ...

ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा खेळला गरबा, गुजरातमध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी, Video  - Marathi News | India's star athlete, Neeraj Chopra, joined the Garba festivities in Gujarat's Vadodara ahead of the 36th National Games, Video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा गुजरातमध्ये खेळला गरबा, Video Viral

ऑलिम्पिक आणि डायमंड लीग विजेता गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गुजरातच्या वडोदरा येथे नवरात्रोत्सवात सहभाग घेतला. ...

PM Narendra Modi: “सूरत म्हणजे मिनी-भारतच आहे”; PM नरेंद्र मोदींनी केले ३४०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन - Marathi News | pm narendra modi inaugurates projects of worth 3400 crore in surat gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सूरत म्हणजे मिनी-भारतच आहे”; PM नरेंद्र मोदींनी केले ३४०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

गुजरातमध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर विकास कामांना वेग आला असून गरिबांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ...

Gujarat CM: गेहलोतांच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू असतानाच BJP च्या माजी मुख्यमंत्र्याचा मोठा खुलासा - 'एका फोनवर...'  - Marathi News | Former gujarat cm and BJP leader vijay rupani reveals resigned after high command order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोतांच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू असतानाच भाजपच्या माजी CM चा मोठा खुलासा - 'एका फोनवर...'

विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी केलेल्या या खुलाशानंतर, याची तुलना राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ताज्या सत्तासंघर्षाशी होत आहे. ...

इलेक्शनपूर्वी मोदी गुजरातला २९ हजार कोटींची गिफ्ट देणार; देशातील पहिला सीएनजी टर्मिनल, मेट्रो, वंदे भारत...आणखी काय... - Marathi News | Prime Minister Narendra Modi is on a two-day visit to Gujarat and will inaugurate development works worth 29 thousand crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्शनपूर्वी मोदी गुजरातला २९ हजार कोटींची गिफ्ट देणार, वाचा सविस्तर

गुजरातच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमिवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. ...