लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

Fishermen Missing : गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या; अनेक जण बेपत्ता - Marathi News | 13-15 boats sunk in the sea due to bad weather and heavy rains in gujarat many fishermen missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या; अनेक जण बेपत्ता

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासूनच सतत्याने पाऊस सुरू आहे आणि IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. ...

Corona Vaccination : कोरोना लस घेतल्यास 60 हजारांचा स्मार्टफोन जिंकण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Ahmedabad civic body offers Rs 60,000 smartphone to lure people for COVID-19 vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची लस घ्या अन् जिंका 60 हजारांचा स्मार्टफोन!

COVID-19 vaccination : अशा योजना फक्त गुजरातमध्येच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये लसीकरणाला चालना देण्यासाठी राबवल्या जात आहेत. ...

Salman Khan: सलमान खानची 'गांधीगिरी', साबरमती आश्रमात चालवला चरखा! - Marathi News | Salman Khan visits Mahatma Gandhi's Sabarmati Ashram to promote Antim, spins charkha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान बापूजींच्या मार्गावर; साबरमती आश्रमात चालवला चरखा

Salman Khan visits Mahatma Gandhi's Sabarmati Ashram : सलमान खान आज महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमात पोहचला. तिथे सलमानचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सलमानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. ...

इस्लामिक ट्रस्टकडून शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतर, पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा - Marathi News | Conversion of hundreds of Hindu girls by Islamic Trust in Gujarat, shocking revelation in police chargesheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्लामिक ट्रस्टकडून शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतर, पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आलेल्या व्यक्तीवर वडोदरा येथे 100 ते 200 हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करुन लग्न लावल्याचा आरोप आहे. ...

मिलिंद सोमण म्हणतो, पेट भर के खाओ, फिट रहो! 'ही' पथ्यं मात्र विसरू नकाच.. - Marathi News | Actor Milind Soman is giving Fitness Tips, says Indian traditional food is the healthiest food in the world. But....... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिलिंद सोमण म्हणतो, पेट भर के खाओ, फिट रहो! 'ही' पथ्यं मात्र विसरू नकाच..

Fitness Tips : फिटनेस जपायचा म्हणून जेवण टाळता? किंवा कमी जेवता का? असं करू नका. कारण सुपरफिट मिलिंद सोमणचं (Actor Milind Soman) सांगतोय की फिटनेससाठी जेवण कमी करू नका, फक्त थोडीशी पथ्ये पाळा... काय आहेत बरं त्याची ही पथ्ये ? ...

गुजरातमधील दोन नामांकित कंपन्यांवर आयकर विभागाची मोठी कारवाई - Marathi News | IT Raids In Gujarat’s Ahmedabad: Astral Pipes And Ratnamani Metals Raided | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातमधील दोन नामांकित कंपन्यांवर आयकर विभागाची मोठी कारवाई

IT Raids In Gujarat’s Ahmedabad : आयकर विभागाने 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. अहमदाबाद, मुंबई आणि दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आयकर विभाग तपास करत आहे. अहमदाबादमध्ये आयकर विभागाने एकाच वेळी 25 ठिकाणी छापे टाकले. ...

मुंद्रा पोर्टवर किरणोत्सारी पदार्थ जप्त, पाकिस्तानचे कनेक्शन - Marathi News | Radioactive material seized at Mundra port | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंद्रा पोर्टवर किरणोत्सारी पदार्थ जप्त, पाकिस्तानचे कनेक्शन

कस्टम विभागाची कारवाई, पाकमधून चीनला पाठवलेला माल ...

जोडप्याला पॅरासिलींग पडली महागात, पॅराशूट हवेत उडताच तुटली दोरी; पाहा VIDEO - Marathi News | Viral video of couple falls into sea after rope cuts while parasailing in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोडप्याला पॅरासिलींग पडली महागात, पॅराशूट हवेत उडताच तुटली दोरी; पाहा VIDEO

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही अशाप्रकारच्या साहसी गोष्टी करण्यापूर्वी दहावेळा विचार कराल. ...