लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न; भाजप गुजरातमध्ये राबवणार ‘अल्पसंख्याक मित्र’ अभियान - Marathi News | Efforts to integrate Muslims; BJP to implement 'Minority Friend' campaign in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न; भाजप गुजरातमध्ये राबवणार ‘अल्पसंख्याक मित्र’ अभियान

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. राज्यातील मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी भाजपने आता एक नवीन मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तळेगावची वेदांत फोक्सकॉन गुजरातला गेल्याने सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला - Marathi News | As Vedanta Foxconn of Talegaon moved to Gujarat nearly one and a half lakh people lost their jobs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगावची वेदांत फोक्सकॉन गुजरातला गेल्याने सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला

मावळच्या औद्योगिक क्षेत्रात होणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत ...

"स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके..."; राष्ट्रवादीचे आंदोलन, घोषणाबाजी - Marathi News | Foxconn Vedanta Deal shifted from Maharashtra to Gujarat Sharad Pawar led NCP party workers protest against Eknath Shinde Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके..."; राष्ट्रवादीची घोषणाबाजी

"ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो... शिंदे - फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी...", अशा घोषणांसह राज्य सरकारविरोधात आंदोलन ...

Foxconn Vedanta Deal: "एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याची किंमत गुजरातने वेदांत-फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल केली"; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला - Marathi News | Vedanta Foxconn Deal is price Gujarat recovered of making Eknath Shinde Maharashtra CM slams NCP Leader Mahesh Tapase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याची किंमत गुजरातने वेदांत-फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल केली"

"मुख्यमंत्री शिंदे गुजरातसमोर लाचार, महाराष्ट्रात 'वेदांत-फॉक्सकॉन' टिकवता आले नाही" ...

Vedanta Foxconn Deal : फॉक्सकॉन गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत; वेदांताच्या अध्यक्षांनी सांगितला कोणाचा 'हात' - Marathi News | Vedanta Foxconn Deal pm narendra Modi not behind Foxconn move to Gujarat Vedanta Chairman anil agarwal clarifies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फॉक्सकॉन गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत; वेदांताच्या अध्यक्षांनी सांगितला कोणाचा 'हात'

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. ...

फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा - Marathi News | PM Narendra Modi assured CM Eknath Shinde that a bigger project than Vedanta-Foxcon will be given to Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. ...

फॉक्सकॉनचा अहवाल फुटला, पुण्याची जमीन योग्य; गुजरातची अयोग्य, प्रकल्प तरीही तिकडेच गेला! - Marathi News | The Vedanta-Foxconn report mentions that the site of Talegaon in Maharashtra is suitable for the project. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉनचा अहवाल फुटला, पुण्याची जमीन योग्य; गुजरातची अयोग्य, तरीही तिकडेच गेला!

सेमी कंडक्टर धोरण असलेलं एकमेव राज्य असल्यानं गुजरातला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे. ...

अहमदाबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, ७ जणांचा मृत्यू - Marathi News | gujarat ahmedabad lift accident many dead and injured under construction building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, ७ जणांचा मृत्यू

गुजरात युनिव्हर्सिटीजवळ पासपोर्ट ऑफिसकडे ही इमारत असल्याचं म्हटलं जात आहे. ...