Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
१२ जूून २०२० रोजी जीएसटी परिषदेची ४० वी बैठक निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये कायदा आणि कार्यपद्धतींच्या बदलांमध्ये कोणत्या शिफारशी ठेवण्यात आल्या? ...
चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी न ...
कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला असताना सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारने कृपावंत होऊन जीएसटीच्या हिश्श्यापोटी ८४ कोटी रुपये पाठविले आहेत. त्यामुळे किमान वेतनाचा प्रश्न मिटला आहे. ...
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता करवसुली, नगररचना विभागाकडून होणारी शुल्क वसुली व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या जीएसटी अनुदानात ४७ टक्के कपात केली आहे. ...