Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
लॉकडाऊनमुळे सीए व कर सल्लागारांची कार्यालये बंद आहेत. त्यातील अनेक जण घरी संगणक नेऊन ऑनलाईन विवरणपत्र भरत आहेत; पण करदात्याची सर्व माहिती खरेदी-विक्री बिले दुकानात आहेत. ...
या महिन्यातील आगामी जीएसटी परिषद बैठकीत केंद्राकडून राज्यांना द्यावयाच्या भरपाईच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे. आश्वासित भरपाई मिळण्यास केंद्राकडून होत असलेल्या उशिराबाबत राज्य सरकारांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे जीएसटीच्या संदर्भात अनेक दिलासादायक घोषणा केल्या आहेत. असे असले तरी या घोषणा अनेक व्यापा-यांसाठी चोर सोडून संन्याशाला फाशी.. अशाच ठरत आहेत, असे मत नगर येथील कर सल्लागार अॅड. निलेश चोरबेले यांनी ...