लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतला ठोकले कुलुप - Marathi News | question is not being solved; villagers lock the grampanchayat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतला ठोकले कुलुप

भर जहॉगीर (वाशिम) : जागेची नोंदी घेण्यास विलंब करणे यासह अन्य प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून भर जहॉगीर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला सत्यनारायण फुके यांनी १२ डिसेंबर रोजी कुलूप ठोकले. ...

निधीवर डल्ला; अधिकारी-पदाधिकारी साथसाथ - Marathi News | Nada on the fund; Officer-cum-Officer along with | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निधीवर डल्ला; अधिकारी-पदाधिकारी साथसाथ

जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामपंचायतींना मागणी नसतानाही ‘विपूल’ प्रमाणात बॅनर थोपविले. दोन ते अडीच हजार रुपये किंमतीच्या या बॅनरचे ग्रामपंचायतीकडून सात हजार रुपये वसूल केले जात असल्याने निधींच्या या उधळपट्टीबाबत सभागृहात जाब विचारणे गरजेचे होते. ...

ग्रा.पं.चे ६२ हजार लेखाआक्षेप प्रलंबित - Marathi News |  62 thousand pending telephonic complaints pending | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रा.पं.चे ६२ हजार लेखाआक्षेप प्रलंबित

विविध कारणांनी आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये त्रुटी ठेवल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ६२ हजार ५१ लेखाआक्षेप समोर आलेले आहेत. यापैकी ४३९१ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत. या लेखाआक्षेपांच्या वारुळात भ्रष्टाचाराचा सापही दडलेला असू शकतो. त्यामुळे निकाली ...

अशी ही बनवाबनवी... ग्रामसभा न घेताच बनाव - Marathi News | Bogus record of Gram Sabha without taking it | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अशी ही बनवाबनवी... ग्रामसभा न घेताच बनाव

घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील ग्रामंपचायतीने सोमवारी ग्रामसभा घेतली नाही, मात्र जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या पोर्टलवर सभा झाल्याचे सांगीतल्याने ग्रा.पं. ची बनवेगिरी उघड झाली आहे. ...

बोदवड तालुक्यातील जामठी येथील शासकीय व्यापारी संकुलनाची दयनीय अवस्था - Marathi News | The pitiful state of the government business complex of Jamthi in Bodwad taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड तालुक्यातील जामठी येथील शासकीय व्यापारी संकुलनाची दयनीय अवस्था

जामठी, ता. बोदवड , जि.जळगाव : येथे ग्रामपंचायतीने १९ वर्षांपूर्वी बांधलेल्या व्यापारसंकुलाची दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतीने त्याची डागडुजी करून ... ...

मध्य रेल्वेच्या ‘अतिक्रमण हटाव’मुळे रावेर तालुक्यातील भोर ग्रामपंचायतीची झाली पंचाईत - Marathi News | Due to the removal of 'encroachment' of Central Railway, there has been scarcity of Bhor Gram Panchayat in Raver taluka. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मध्य रेल्वेच्या ‘अतिक्रमण हटाव’मुळे रावेर तालुक्यातील भोर ग्रामपंचायतीची झाली पंचाईत

मध्यरेल्वेने भोर ग्रामपंचायत कार्यालयाचे असलेले अतिक्रमण तोडून संरक्षण भिंंत बांधल्याने, भोर ग्रामपंचायत कार्यालयाचा मध्यरेल्वेच्या यार्डात दक्षिणेकडे असलेला वापर बंद होऊन पंचाईत झाली आहे. तूर्तास ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज लागून असलेल्या मंदिराच ...

सिल्लोड तालुक्यातील ५१ उमेदवार ग्रा.पं. निवडणूक लढविण्यास अपात्र - Marathi News | 51 candidates of Sylod taluka panchayat Ineligible to contest election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड तालुक्यातील ५१ उमेदवार ग्रा.पं. निवडणूक लढविण्यास अपात्र

आॅक्टोबर ते फेब्रुवारी २०१७ -१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीतील सिल्लोड तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या ५१ पराभूत उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी विहित कालावधीमध्ये निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे आगामी ५ वर्षांसाठी अपात्र ठरवून निव ...

सरपंचाचे अपील फेटाळले - Marathi News | Sarpanch's appeal was rejected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरपंचाचे अपील फेटाळले

सिन्नर : अविश्वास ठरावाच्या विरोधात तालुक्यातील निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब रामनाथ सानप यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव योग्य असल्याचा शेरा अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी ...