राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कोळगावसह खेडलेझुंगे ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण महसूल विभागातर्फेजाहीर करण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नवीन निवडणुका पुढील महिना, दोन महिन्यात होणार असल्याने इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, मात्र थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घे ...
देवळा : वाखारवाडी (श्रीरामपूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्ना निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ... ...
विशेष ग्रामसभा होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सहा वॉर्डात अनुसूचित जाती-२, अनुसूचित जमाती -५, ओबीसी व सर्वसाधारण-१० अशा एकूण १७ जागांसाठी व एकूण सहा वॉर्डसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ...
लोहोणेर येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. ...