लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
असाही संताप... स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral in front of Gram Panchayat as there is no cemetery | Latest latur News at Lokmat.com

लातुर :असाही संताप... स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार

हणमंतवाडीतील घटना : २० वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेची मागणी ...

घरकुलासाठी महिलांची पंचायत समितीवर धडक, वंचितांना डावलण्यात आल्याचा आरोप - Marathi News | Women march on Panchayat Samiti for houses in Gharkul yojana | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरकुलासाठी महिलांची पंचायत समितीवर धडक, वंचितांना डावलण्यात आल्याचा आरोप

चुरमुरा येथील गरजू, विधवा, दिव्यांगांना घरकूल यादीतून डावलण्यात आले. त्यामुळे विधवा, दिव्यांग, वयोवृद्ध व गरजू महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली. ...

हतरूच्या सरपंच, उपसरपंचाची खेळी; ‘हार’ दिसताच ‘प्रहार’मध्ये प्रवेश? - Marathi News | As soon as ‘defeat’ appears, enter ‘strike’, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हतरूच्या सरपंच, उपसरपंचाची खेळी; ‘हार’ दिसताच ‘प्रहार’मध्ये प्रवेश?

ग्रामपंचायत हतरूमध्ये सहा गावांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच कालू बेठेकर आणि उपसरपंच मुन्ना बेठेकर यांच्याविरुद्ध ९ सदस्यांनी अतिशय गंभीर आरोप करीत तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. ...

१.३२ कोटींचा अपहार करणारा ग्रामसेवक फरार, ग्रामपंचायतमधील दस्तावेज अजूनही गायबच - Marathi News | Gramsevak absconding who embezzled Rs 1.32 crore from gram panchayat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१.३२ कोटींचा अपहार करणारा ग्रामसेवक फरार, ग्रामपंचायतमधील दस्तावेज अजूनही गायबच

त्या निलंबित ग्रामसेवकाने निलंबनानंतरही ग्रामपंचायत सभा घेतल्या व दाखले दिले. संबंधित ग्रामपंचायतींचे बँक खाते सुरूच असल्याने संधीचा फायदा घेत बँकेतून पैसे काढल्याचीही चर्चा होती. ...

ग्रामसेवेचा ध्यास.. चालक न मिळाल्याने सरपंच स्वतः कचरा गाडीवर - Marathi News | Sarpanch of jarud gram panchayat himself on garbage truck as no driver was there to drive | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामसेवेचा ध्यास.. चालक न मिळाल्याने सरपंच स्वतः कचरा गाडीवर

३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. ...

महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडले - Marathi News | women march over gram panchayat to ban illegal liquor selling in village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडले

मागील १० वर्षांपासून गावात अवैध दारू विक्री बंद होती. परंतु मागील वर्षापासून पुन्हा गावातील ४ व्यक्ती अवैध दारू विक्री करीत आहेत. ...

सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार - Marathi News | After waiting for six months, Surganya got tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार

सुरगाणा : तालुक्याचे तहसीलदार किशोर मराठे यांची मालेगाव येथे बदली झाल्याने १३ जुलै २०२१ पासून तहसीलदार पद रिक्त होते. अखेर गुरुवारी (दि. २०) सुरगाण्याचे तहसीलदार म्हणून सचिन मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित ...

 मोठी बातमी;  तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ७८३ गावांनी मात्र कोरोनाला रोखले वेशीवर - Marathi News | Big news; In the third wave, however, 783 villages in Solapur district blocked the corona at the gate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : मोठी बातमी;  तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील ७८३ गावांनी मात्र कोरोनाला रोखले वेशीवर

कोरोना शिरतोय गावात, गावकरी मात्र बिनधास्त. ...