लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
चिंचोडीकरांना ठक्करबाप्पा पावला ! - Marathi News | Chinchodikar gets knocked down! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचोडीकरांना ठक्करबाप्पा पावला !

येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे ठक्करबाप्पा योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांचे झाले. आदिवासी वस्तीवर नळाद्वारे पाणी पोहोचल्याने वस्तीवरील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ...

जामगाववासीयांच्या नशिबी अंधारच ! - Marathi News | The fate of Jamgaon residents is dark! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मूलभूत सुविधांची उणीव : लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे जेमतेम २५ ते ३० लोकवस्तीचे आदिवासीबहुल गाव आहे. हे गाव बेलगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे. या गावाला जाण्यासाठी धड पक्का रस्ताही नाही. दगडधोंडे व नाल्याच्या वाटेतून गावाला जावे लागते. रस्त्यात असल ...

जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी - Marathi News | Famine on Gram Panchayat computer operators in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४ महिन्यांपासून पगाराविना : कामबंद आंदोलनाचा दिला इशारा

जिल्ह्यातील ५७६ ग्रामपंचायतींमधील ५७६ संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून सन २०११ पासून संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांतर्ग ...

'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय? - Marathi News | villages become empty as labour with families left village and went towards city for employment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय?

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. ...

वनविभागाच्या जागेवर आता ग्रामपंचायतीने केले अतिक्रमण! - Marathi News | Gram Panchayat now encroaches on Forest Department land! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विधवा महिलांना केले भूमिहीन; पिकांवर चालविला ट्रॅक्टर

त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या दोन्ही पत्नी ताराबाई मोहुर्ले व हिराबाई मोहुर्ले यांच्या नावाने सदर जमीन हस्तांतरित करण्यात आली. त्यांच्याकडे दुसरी मालमत्ता नाही. त्या दोघीही वृद्ध असून सदर शेतीच्या भरवशावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो; मात्र अचानक कुठ ...

डांभेविरली येथे रोजगारसेवक पदासाठी झाली चक्क निवडणूक - Marathi News | The election for the post of Employee was held at Dambhevirli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डांभेविरली ग्रामपंचायत : ६६४ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

डांभेविरली येथील रोजगारसेवकाचे पद रिक्त असल्याने संबंधित पद भरण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पात्र ८ उमेदवारांना गावातील ६६४ नागरिकांनी मतदान केले. या नागरिकांत ३५० पुरुष मतदारांचा समावेश होता, तर ३१४ महिला मतदारांचा सम ...

सेवानिवृत्त लष्करी जवानाचे मटाणे गावी जंगी स्वागत - Marathi News | Welcome to the village of Matane for retired soldiers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवानिवृत्त लष्करी जवानाचे मटाणे गावी जंगी स्वागत

मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील भूमिपुत्र व लष्करातील हवालदार शरद सहादू आहेर हे २० वर्ष प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचे गावात रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले. ...

पिंपळगावची ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानकरी - Marathi News | The Gram Panchayat of Pimpalgaon became the standard bearer of ISO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावची ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानकरी

पिंपळगाव बसवंत : स्वच्छ आणि सुंदर गाव, पुस्तकांचे गाव, मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या पिंपळगाव बसवंतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून राज्यात प्रथम आयएसओ मानांकन ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव ...