Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
समत तालुक्यातील कोठारी येथील १४ वित्त आयोगाच्या निधी वापरात झालेली अनियमीतता झाल्याचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून गाजत होते. अखेर या प्रकरणी ग्रामसेवक व्ही.एम. गोरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली तर सरपंचाच्या विरोधात कार्यवाहीसाठी प्रस्ताव ...
१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मागणी केली नसतानाही नियमबाह्यरित्या ‘महात्मा गांधींची १५० वी जयंती’ असे लिहिलेले २० बाय १० चे फलक थोपविण्यात आले. तसेच या फलकाचे सात हजार रुपयेही बळजबरीने वसूल करण्याचा खटाटोप जिल्हा परिषदस्तरावरुन चालविला आहे. ...
जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्र ...
परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. ...