आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
इगतपुरी : तालुक्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम भागातील चिंचलेखैरे गावासह आजूबाजूच्या पाड्यात सुमारे चाळीस सौरऊर्जा पथदीप लोकार्पण करण्यात आले. ...
सिन्नर : महाराणी दुर्गावती यांच्या 456 व्या शहीद दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्य क्र ांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. ...
पेठ ; राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गोळसपाडा या आदिवासी पाड्यावर ४३ केशर आंब्याचे कलमाचे वृक्षारोपण करण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. परंतु जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी अतिशय कमी आहे. निकालाची टक्केव ...
या अपहारात पेठा येथील अपहार ४१ लाखांचा तर तोडका येथील अपहार ६.४ लाखांचा आहे. जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (पंचायत) यांनी यासंदर्भातील अहवाल दिला होता. त्यानंतर संबंधितांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळ ...
इंजेवारी ग्रामपंचायतमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे काम अर्धवट असताना आणि अंतिम मूल्यांकन अहवाल मिळण्याआधीच त्या कामाचे बिल देण्यात आले. यासाठी इंजेवारीचे ग्रामसेवक पी.टी. बन्सोड यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नरचुली ग्रामप ...
देवगाव : परिसरात महावितरण विभागाने जुन्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन खांब बसवले. तसेच विद्युतवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली आहे. ‘लोकमत’मध्ये १५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच म ...