विवेकानंद विद्यालयात शाहू महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 06:29 PM2020-06-27T18:29:36+5:302020-06-27T18:31:26+5:30

एरंडगाव : येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

Shahu Maharaj Jayanti at Vivekananda Vidyalaya | विवेकानंद विद्यालयात शाहू महाराज जयंती

येवला पंचायत समितीत राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्र म प्रसंगी प्रतिमा पूजन करतांना प्रविण गायकवाड, मोहन शेलार. समवेत अधिकारी, कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्देपंचायत समितीत शाहू महाराज जयंती

एरंडगाव : येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य रामदास भड होते. प्रारंभी संस्थेचे संचालक दिगंबर बाकळे, पर्यवेक्षक अंबादास सालमुठे, सुनील मेहेत्रे आदींच्या हस्ते शाहू महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण बारहाते यांनी केले. कार्यक्र मास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समितीत शाहू महाराज जयंती 
येवला : येथील पंचायत समिती कार्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे गटनेते मोहन शेलार यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्र मास सहाय्यक गट विकास अधिकारी शेख, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अहिरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Shahu Maharaj Jayanti at Vivekananda Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.