लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायत निवडणूक : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच 'नंबर वन' ; अनेक दिग्गजांना धक्का - Marathi News | Gram Panchayat elections: NCP is number one in Gram Panchayat elections in Pune district; Shock to many veterans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडणूक : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच 'नंबर वन' ; अनेक दिग्गजांना धक्का

शिवसेना - भाजपाने पण आपले गड राखतच अनेक ठिकाणी मारली बाजी.. ...

नगर जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ व २८ जानेवारीला तारखेला सोडत - Marathi News | Leaving for Sarpanch post in Nagar district on 27th and 28th | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ व २८ जानेवारीला तारखेला सोडत

अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत २७ व २८  जानेवारीला होणार आहेत. याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाली की लगेच जाहीर केला जाईल, अशी माहिती  उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. ...

आरोपांचा मतदारांवर परिणाम नाही; परळीतील दणदणीत विजयानंतर धनंजय मुंडे म्हणतात... - Marathi News | The allegation of rape against Minister Dhananjay Munde did not have any effect in the Gram Panchayat elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपांचा मतदारांवर परिणाम नाही; परळीतील दणदणीत विजयानंतर धनंजय मुंडे म्हणतात...

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतं. ...

Gram Panchayat Election Results : अकाेल्यात आमदारांनी गाव राखले जि. प. अध्यक्षांनी गमावले - Marathi News | Gram Panchayat Election Results: MLA retain grampanchayat, ZP President Lost | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Gram Panchayat Election Results : अकाेल्यात आमदारांनी गाव राखले जि. प. अध्यक्षांनी गमावले

Gram Panchayat Election Results: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या गावात मात्र त्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला ...

पालीत बविआ, सत्पाळ्यात ग्रामसमृद्धी पॅनेलने जिंकल्या ११ पैकी ९ जागा - Marathi News | In Palit BVA, the Gram Samrudhi panel won 9 out of 11 seats in Satpala | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालीत बविआ, सत्पाळ्यात ग्रामसमृद्धी पॅनेलने जिंकल्या ११ पैकी ९ जागा

कोरोना महामारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. वर्षातील पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. ...

सर्वात मोठा पक्ष कोणता? शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी; ग्रा.पं.चे आकडे स्पष्ट - Marathi News | Which is the biggest party in Gram Panchayat Election? Shiv Sena, BJP, NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सर्वात मोठा पक्ष कोणता? शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी; ग्रा.पं.चे आकडे स्पष्ट

Gram Panchayat Election Results: राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. मात्र, कोणाच्या पारड्यात किती ग्राम पंचायती याचा आकडा मंगळवारी जवळपास स्पष्ट झाला आहे. ...

सागावे ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा, ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व - Marathi News | Sena's saffron on Sagave gram panchayat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सागावे ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा, ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व

तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. गावाच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक न लढविता बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्या. तरीही एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. ...

रोह्यात राष्ट्रवादी-शेकापला धक्का; सेना-भाजपची एंट्री - Marathi News | Pushing the NCP-Shekap in Roh; Sena-BJP entry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात राष्ट्रवादी-शेकापला धक्का; सेना-भाजपची एंट्री

वाशी ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर गटाने नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या. रोठ बुद्रुकमध्ये भाजप युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले आहे. ...