लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

नगर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्यास ३९ कोटी ८८ लाखांच्या मुदत कर्जास राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरी - Marathi News | State Cabinet approves term loan of Rs 39.88 crore for 'this' sugar factory in Nagar district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्यास ३९ कोटी ८८ लाखांच्या मुदत कर्जास राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरी

आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगममार्फत राज्य शासनाकडून मदत करण्यात येते. ...

सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ - Marathi News | Diwali Gift for Govt Employees: 3% DA Hike Approved, 8th Pay Commission Coming Soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

DA Hike Update : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता लवकरच जाहीर होऊ शकतो. यावेळीही महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. ...

Ration Card : रेशनकार्ड रद्द होऊन धान्य मिळणं बंद झालंय? पुन्हा सुरु करण्यासाठी काय कराल? - Marathi News | Ration Card : Has your ration card been cancelled and you have stopped getting food grains? What can you do to get it started again? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card : रेशनकार्ड रद्द होऊन धान्य मिळणं बंद झालंय? पुन्हा सुरु करण्यासाठी काय कराल?

Ration Card Update सलग सात महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या व्यक्तींचे धान्य बंद करण्यात आले आहे. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत धान्य ना उचलल्याने सद्यस्थिती धान्य पुरवठा बंद केला आहे. ...

GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन - Marathi News | Big News for Women Government Approves 25 Lakh New Gas Connections Under Ujjwala Yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

LPG connections : जीएसटी कपातीनंतर सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन कनेक्शन सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. यासाठी सरकार ६७६ कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी? - Marathi News | GR for compensation for crop damage caused by heavy rains and floods has arrived; How much fund for which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

जून, २०२५ ते ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीचा जीआर आला आहे. ...

राज्य शिखर बँकेकडून थेट सोसायट्यांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा; राज्यातून आले केवळ ८ प्रस्ताव - Marathi News | State apex bank provides loans directly to societies at low interest rates; only 8 proposals received from the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शिखर बँकेकडून थेट सोसायट्यांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा; राज्यातून आले केवळ ८ प्रस्ताव

राज्यात ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी केवळ ११ बँकाच सक्षम असून २० जिल्हा सहकारी बँका एकतर अडचणीत आल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, बुलढाणा, नाशिक, बीड, सोलापूर या बँकांसह अन्य जिल्हा बँकांचा समावेश आहे. ...

Farmer id : ठिबक योजनेसाठी अ‍ॅग्रिस्टॅक चालेना; शेतकऱ्यांना पुन्हा द्यावा लागतोय सातबारा उतारा - Marathi News | Farmer id : Agristack not working for drip irrigation scheme; farmers have to submit again satbara document | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : ठिबक योजनेसाठी अ‍ॅग्रिस्टॅक चालेना; शेतकऱ्यांना पुन्हा द्यावा लागतोय सातबारा उतारा

Maha DBT Thibak Yojana महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असून, अ‍ॅग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकातून शेतकऱ्याची सर्व माहिती अर्ज करताना जमा होते. ...

GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन' - Marathi News | gst rates cut festive season navratri 2025 sales boost tv ac fridge sell increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'

नवीन जीएसटी (GST) दर लागू झाल्यानंतर भारतीय बाजारपेठांमध्ये सणासुदीदरम्या चमक परतली. जीएसटीचे नवे दर लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकांनी जोरदार खरेदी केल्याची माहिती समोर आलीये. ...