लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त १९ लाख शेतकऱ्यांना १३३९ कोटींची मदत, जिल्हानिहाय निधी.. जाणून घ्या - Marathi News | 19 lakh farmers affected by heavy rains in the state will get Rs 1339 crore assistance how much is the district wise fund know | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त १९ लाख शेतकऱ्यांना १३३९ कोटींची मदत, जिल्हानिहाय निधी.. जाणून घ्या

लवकरच संबधितांच्या खात्यावर पैसे वर्ग ...

शेती आधारित व्यवसायांसाठी महिलांना मिळतंय ५ लाखांपर्यंत विनातारण कर्ज; काय आहे योजना? - Marathi News | Women are getting collateral free loans of up to Rs 5 lakh for agriculture based businesses; What is the scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती आधारित व्यवसायांसाठी महिलांना मिळतंय ५ लाखांपर्यंत विनातारण कर्ज; काय आहे योजना?

Udyogini Yojana महिला उद्योजकांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ होत आहे, तरीही अनेक महिला उद्योजकांकडे अपुरे भांडवल असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येत नाही. ...

'शक्तिपीठ'ला ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा - सुप्रिया सुळे  - Marathi News | Instead of spending Rs 80000 crore on Shaktipeeth highway waive off farmers' loans says Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शक्तिपीठ'ला ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा - सुप्रिया सुळे 

सामान्यांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच बेताल वक्तव्य : संस्कृती वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा ...

सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी - Marathi News | share of foreign investors in government banks psu will increase government is making big preparations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी

PSU Banks: भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSBs) परदेशी गुंतवणुकीची सध्याची २०% मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. काय आहे सरकारचा प्लान जाणून घेऊ. ...

Pik Nuksan Bharpai : पिकांसाठी भरपूर खर्च केला पण सगळा पावसाने धुऊन गेला; हेक्टरी किती मिळणार मदत? - Marathi News | Pik Nuksan Bharpai : Spent a lot on crops but everything was washed away by the rain; How much assistance will you get per hectare? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Nuksan Bharpai : पिकांसाठी भरपूर खर्च केला पण सगळा पावसाने धुऊन गेला; हेक्टरी किती मिळणार मदत?

Solpaur Flood मे महिन्यात 'जोरधारा' कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने साडेचार लाख हेक्टरवर खरीप पेरणी केली. ...

Pik Nuksan : राज्यात तब्बल २६ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; 'या' पाच जिल्ह्यांना सर्वाधिक फटका - Marathi News | Pik Nuksan: Crops damaged on 26 lakh 70 thousand hectares in the state; 'These' five districts are the worst hit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Nuksan : राज्यात तब्बल २६ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; 'या' पाच जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

Pik Nuksan केवळ सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ९४ तालुक्यांना फटका बसला आहे. तर एकूण १९५ तालुक्यांमधील शेतीपिके उद्ध्वस्त झाली आहेत. ...

'पुण्यात रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा', थेट मुख्यमंत्र्यांकडूनच शहरातील खड्ड्यांची तक्रार - Marathi News | There are a lot of potholes on the roads in Pune make the roads better complaint about potholes in the city directly from the Chief Minister devendra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्यात रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा', थेट मुख्यमंत्र्यांकडूनच शहरातील खड्ड्यांची तक्रार

पुणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनाचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळी आली आहे ...

नगर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्यास ३९ कोटी ८८ लाखांच्या मुदत कर्जास राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरी - Marathi News | State Cabinet approves term loan of Rs 39.88 crore for 'this' sugar factory in Nagar district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्यास ३९ कोटी ८८ लाखांच्या मुदत कर्जास राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरी

आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगममार्फत राज्य शासनाकडून मदत करण्यात येते. ...