लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन - Marathi News | Ration Card News: Now beneficiaries will get three months of ration at once | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन

Free Ration: दर महिन्याची फरफट वाचणार; अंत्योदय, प्राधान्य गटांतील नागरिकांना दिलासा ...

मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतीसाठी तिसरे आवर्तन सोडले; 'या' दोन तालुक्यांना होणार फायदा - Marathi News | Third cycle released from Marathwadi Dam for agriculture in benefit area; 'these' two talukas will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतीसाठी तिसरे आवर्तन सोडले; 'या' दोन तालुक्यांना होणार फायदा

Marathwadi Dam मराठवाडी धरणातून गुरुवारी सकाळपासून वांग नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. ...

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी? - Marathi News | DA Hike Good news for central employees DA increased Cabinet approval how much will the salary increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पाहा किती वाढणार डीए आणि वेतनात किती होईल वाढ? ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालक पद धोक्यात; 'या' संचालकांना लवकरच व्हावे लागणार पायउतार - Marathi News | Director's post in District Central Bank in danger; 'These' directors will have to step down soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालक पद धोक्यात; 'या' संचालकांना लवकरच व्हावे लागणार पायउतार

dcc bank sanchalak जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक कार्यकाळ हा मुद्दा ऐरणीवर आला असून सहकार क्षेत्रात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ...

शेतीमधील समस्यांचे उपाय शोधा अन् २५ लाखांचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर - Marathi News | Find solutions to problems in agriculture and win a prize of Rs 25 lakhs; What is the competition? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीमधील समस्यांचे उपाय शोधा अन् २५ लाखांचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर

agri hackathon pune 2026 कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन आणि तांत्रिक परिवर्तनाला गती देण्यासाठी गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या अ‍ग्री हॅकेथॉन स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात येणार आहे. ...

LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल - Marathi News | Will there be a shortage of gold and silver after LPG Indian banks have taken big step stopped import | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल

Gold Silver Shortage News: देशात एलपीजी (LPG) नंतर आता सोने आणि चांदीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाहा काय आहे यामागचं कारण? ...

स्टॉलधारकांच्या ७५ टक्के भाडे सवलत देण्यास पुणे महापालिकेचा नकार; उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | Pune Municipal Corporation refuses to provide 75 percent rent concession to stall holders; likely to have a major impact on income | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टॉलधारकांच्या ७५ टक्के भाडे सवलत देण्यास पुणे महापालिकेचा नकार; उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

महापालिकेचा दंड हा अत्यंत अल्प स्वरूपाचा आहे. तीन महिन्यांच्या आगाऊ रकमेवर मासिक शुल्काच्या केवळ १५ दिवसांचा दंड आकारला जातो ...

बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर? - Marathi News | Due to the altered Shaktipeeth highway, the price of land in 'these' 34 villages has doubled; what is the rate per acre? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?

shaktipeeth mahamarg शक्तीपीठ महामार्गाची दिशा बदलल्यानंतर हा मार्ग आता बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातून सातारा जिल्ह्यात जात आहे. त्यामुळे हा मार्ग ज्या गावातून, ज्या गटातून गेला आहे. ...