लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

International Year of Cooperatives 2025 : २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय - Marathi News | International Year of Cooperatives 2025 : The United Nations has decided to celebrate 2025 as the International Year of Cooperatives | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :International Year of Cooperatives 2025 : २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय

IYC 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी  यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा देखील प्रारंभ केला. ...

व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर १५ हजार रुपये घ्या, वरून ३ लाखांचे कर्ज मिळवा - Marathi News | 15 thousand rupees after business training, get a loan of 3 lakhs from above | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर १५ हजार रुपये घ्या, वरून ३ लाखांचे कर्ज मिळवा

पीएम विश्वकर्मा योजना : २२ प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसाहाय्य ...

Pashu Ganana 2024 : पशुगणनेला होणार उद्यापासून सुरुवात ; प्रगणकांची झाली नियुक्ती - Marathi News | Pashu Ganana 2024 : livestock census will be conducted from tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashu Ganana 2024 : पशुगणनेला होणार उद्यापासून सुरुवात ; प्रगणकांची झाली नियुक्ती

२१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस उद्या (२५ नोव्हेंबर) पासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदी प्रजातींची जाती, लिंग व वयनिहाय गणना करण्यात येणार आहे. (Pashu Ganana 2024) ...

Saur Krushi Pump Yojana : शेतकरी झाले वीज निर्माते ; कृषी पंपांना मिळतोय चोवीस तास वीजपुरवठा - Marathi News | Saur Krushi Pump Yojana : Farmers become power producers; Agricultural pumps are getting round the clock power supply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Saur Krushi Pump Yojana : शेतकरी झाले वीज निर्माते ; कृषी पंपांना मिळतोय चोवीस तास वीजपुरवठा

शेतीला अखंडित वीज मिळावी, यासाठी महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान कुसुम सौर कृषीपंप योजनेंतर्गत कृषीपंपांना चोवीस तास वीजपुरवठा करणे शक्य होतोय. (Saur Krushi Pump Yojana) ...

World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी - Marathi News | World Fisheries Day: Many opportunities for businessmen from fisheries business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दरवर्षी नवनवीन थीम द्वारे साजरा करण्यात येतो. मागील वर्षी २०२३ ची थीम लहान मच्छीमारांकरिता मत्स्यपालनासाठी सक्षम वातावरण धोरण राबवणे अशी होती. जाणून घेऊया सविस्तर (World Fisheries Day) ...

दोन वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान ! - Marathi News | Even after two years, livestock farmers did not get subsidy! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान !

मनरेगाचा भोंगळ कारभार : गुरांसाठी बांधले गोठे; निधी केव्हा देणार? ...

Soybean MSP : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणीकरिता मुदतवाढ - Marathi News | Soybean MSP : Increase the date for registration of farmers for sale of soybeans under minimum support price procurement scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean MSP : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणीकरिता मुदतवाढ

शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणीकरिता मुदवाढ देण्यात आलेली आहे. ...

आता लेकीची चिंता मिटवा, सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवा - Marathi News | Now put an end to daughter's worries, invest money in Sukanya Samriddhi Yojana | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता लेकीची चिंता मिटवा, सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवा

पोस्ट विभागाची योजना : मुलींचे भविष्य होते सुरक्षित ...