गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
भारतीय उद्योजिका रागिनी दास यांची गुगलने भारतातील गुगल स्टार्टअप्सच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. रागिनी दास यांनी स्वतः एका सोशल मीडिया पोस्टमध्ये याची घोषणा केली. ...
Donald Trump Youtube: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगलचा व्हिडीओ प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूबरवर कोर्टात खटला दाखल केला होता. अखेर यात तडजोड झाले असून, ट्रम्प यांना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. ...
Best Camera Phones Under 50000: विवो, वनप्लस, सॅमसंग, ओप्पो आणि गुगलसारख्या ब्रँड्सनी ५०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार कॅमेरे असलेले स्मार्टफोन पाहुयात. ...
Google Pixel 6a Free Battery Replacement: गुगल कंपनी स्मार्ट फोन वापरकर्त्यांना ८५०० रुपये का देत आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचे आहे. ...
Google Work From Office Policy: गुगलने वर्क फ्रॉम ऑफिस धोरणाची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे. गुगलने कर्मचाऱ्यांना ऑफिसला यायचं नसेल, तर नोकरी सोडण्याचा पर्यायही दिला आहे. ...