लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
गुगलची आणखी एक सेवा 30 एप्रिलला बंद होणार - Marathi News | google play artist hub is also shutting down after google plus and inbox by gmail may because of youtube music | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलची आणखी एक सेवा 30 एप्रिलला बंद होणार

Google Plus आणि Inbox by Gmail या सेवा बंद केल्यानंतर आता गुगलने आणखी एक सेवा लवकरच बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

अभिनेत्री मयूरी कांगो गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड, औरंगाबादच्या लेकीची गरुडझेप - Marathi News | Actor Mayuri Congo Google India's Industry Head, Lekhi Gurdasep of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिनेत्री मयूरी कांगो गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड, औरंगाबादच्या लेकीची गरुडझेप

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो व रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी मयूरी. येथील सेंट झेवियर्स, सेंट फ्रॉन्सिस हायस्कूल येथे शालेय शिक्षण व देवगिरी महाविद्यालयात एक नटखट व अभ्यासात हुशार म्हणून वावरलेली मुलगी. ...

Gmail चं 16 व्या वर्षात पर्दापण, गुगलने युजर्सना दिलं खास गिफ्ट  - Marathi News | Gmail Completed 15 years today | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail चं 16 व्या वर्षात पर्दापण, गुगलने युजर्सना दिलं खास गिफ्ट 

16 व्या वर्षात पदार्पण करताना गुगलने जीमेल युजर्ससाठी काही खास फीचर्स आणले आहेत. युजर्ससाठी जीमेलला आणखी अपडेट करण्यात आलं आहे. ...

मुंबईकराची नेत्रदीपक भरारी; गुगलकडून 1.20 कोटी पगाराची नोकरी - Marathi News | Mumbai youth lands Rs 1.2 crore job at Google's London office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकराची नेत्रदीपक भरारी; गुगलकडून 1.20 कोटी पगाराची नोकरी

अब्दुल्ला खान असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून गुगलने त्याला मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिली आहे. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अब्दुल्ला याला गुगलने 1 कोटी 20 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी दिली आहे.  ...

जीमेल आता अधिक डायनामिक रूपात - Marathi News | Google is rolling out AMP for Gmail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जीमेल आता अधिक डायनामिक रूपात

जीमेल ने आपल्या नाव लौकिकाला साजेशी आपली ई-मेल सेवा अधिक डायनामिक रूपात आणण्यासाठी एएमपी सपोर्ट सुद्धा सुरु केला आहे. ...

Gmail मध्ये आला Confidential Mode, आता असा पाठवा सिक्रेट ई-मेल - Marathi News | know how to send extra secure email via gmail with the help of confidential mode | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail मध्ये आला Confidential Mode, आता असा पाठवा सिक्रेट ई-मेल

गुगल नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. गुगने आता ई-मेल सर्व्हिस म्हणजेच Gmail साठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. ...

आता गुगलची ही ई-मेल सेवा बंद होणार - Marathi News | Inbox by Gmail Is Officially Shutting Down | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता गुगलची ही ई-मेल सेवा बंद होणार

गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती .इनबॉक्सची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनवर देखील वापरता येत होती . आता मात्र ०२ एप्रिल २०१९ पासून हि सेवा पूर्णतः बंद करण्याचे गुगलने ठरविले आहे. ...

आता गुगल बोलायला शिकवणार - Marathi News | Now Google will teach you to talk bolo | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता गुगल बोलायला शिकवणार

माहितीचा बादशाह असलेल्या गुगलने आता भारतीय मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा वाचायला आणि बोलायला शिकविण्याचा विडा उचलला आहे. ...