लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Google Chrome App वरही आता 'डार्क मोड' - Marathi News | google chrome for android finally gets dark mode reader mode in testing phase | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Chrome App वरही आता 'डार्क मोड'

गुगल काही दिवसांपासून आपल्या अ‍ॅप्ससाठी डार्क मोड फीचरची चाचणी करत होतं. त्यानंतर आता  गुगलने आपल्या युजर्ससाठी डार्क मोड हे फीचर आणले आहे. ...

Earth Day 2019: Google Doodle मधून पृथ्वीच्या सुंदरतेचं दर्शन - Marathi News | google celebrates earth day with a special animated doodle video | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Earth Day 2019: Google Doodle मधून पृथ्वीच्या सुंदरतेचं दर्शन

जगभरात 22 एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. गुगलने या खास दिवसाचे औचित्य साधून अ‍ॅनिमेटेड डुडल तयार केले आहे. ...

बाबो! ६० हजार रुपयाच्या रिफंडची बघत होता वाट, अचानक मिळाले ७ लाख रुपयांचे १० मोबाइल! - Marathi News | Man tells google his pixel 3 is faulty google mistakenly sends him 9 new phones | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ६० हजार रुपयाच्या रिफंडची बघत होता वाट, अचानक मिळाले ७ लाख रुपयांचे १० मोबाइल!

जेव्हा कस्टमर्स सपोर्टचा विषय निघतो तेव्हा सर्वात पहिलं नाव गुगलचं येतं. गुगल प्रॉडक्ट बाजारात आल्यापासून काही वर्षात त्यांनी त्यांचं वेगळं स्थान तयार केलं आहे. ...

गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले TikTok अ‍ॅप - Marathi News | tiktok ban after madras high court order google removes tiktok from play store | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले TikTok अ‍ॅप

'टिकटॉक' हे अ‍ॅप गुगल आणि अ‍ॅपलने आपल्या प्ले स्टोअरमधून डिलीट केलं आहे. सरकारच्या या आदेशानंतर लोकांना आता टिकटॉक अ‍ॅप डाऊनलोड करता येणार नाही. ...

TikTok अ‍ॅपवर बंदी आणण्याचे गुगल, अ‍ॅपलला आदेश - Marathi News | Central Government Direct To delete tiktok app from Google And Apple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TikTok अ‍ॅपवर बंदी आणण्याचे गुगल, अ‍ॅपलला आदेश

सोशल मिडीयात तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असणाऱ्या टिक-टॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ...

लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान - Marathi News | Lok Sabha Election: Honor of Indian democracy by 'doodle' by Google | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान

या डुडलवर क्लिक करताच मतदाराला मतदान, भारतीय निवडणूक आयोगाविषयीची विविध माहिती देणाऱ्या लिंक्स खुल्या होतात. तसेच मतदार जनजागृतीसंबंधित स्थानिक वर्तमानपत्र व वेब न्युज पोर्टलवर झळकलेल्या बातम्याही वाचवयास मिळतात ...

Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन - Marathi News | Honor of democracy by Google doodle, appeal to Indians to vote on speacial occasion of Maharashtra voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन

Maharashtra Election Voting Live :17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. ...

Google Pay परवानगीशिवाय कसं काय चालतंय?; न्यायालयानं RBIकडे मागितलं उत्तर - Marathi News | delhi hc asks rbi how is google pay operating without authorisation in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Google Pay परवानगीशिवाय कसं काय चालतंय?; न्यायालयानं RBIकडे मागितलं उत्तर

भारतातलं लोकप्रिय डिजिटल पेमेंट अ‍ॅप गुगल पेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं आरबीआयला खडे बोल सुनावले आहेत. ...