लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Google Maps चा ऑफलाईनही करता येतो वापर, कसा ते जाणून घ्या  - Marathi News | know how to use google maps offline on android and ios | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Maps चा ऑफलाईनही करता येतो वापर, कसा ते जाणून घ्या 

प्रवास करताना लोकेशन समजण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. गुगल मॅपचा वापर करण्यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणं अत्यंत गरजेचं असतं. ...

Android Q Beta डाऊनलोड करायचेय का? अगोदर मोबाईल यादीत आहे का पहा... - Marathi News | Want to download Android Q Beta? See your mobile is in the list... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android Q Beta डाऊनलोड करायचेय का? अगोदर मोबाईल यादीत आहे का पहा...

Google I/O मध्ये कंपनीने Android Q च्या तिसऱ्या बीटा व्हर्जनची घोषणा केली. ...

गुगल पिक्सलचे दोन स्वस्तातले प्रिमिअम फोन लाँच; देणार वनप्लस 7 ला टक्कर - Marathi News | Google launches two affordable, premium pixel 3a And 3a XL; OnePlus 7 rivalary | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल पिक्सलचे दोन स्वस्तातले प्रिमिअम फोन लाँच; देणार वनप्लस 7 ला टक्कर

अँड्रॉईडची जन्मदाता कंपनी गुगलने काही वर्षांपूर्वी मोटोरोला विकत घेत स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल रोवले होते. मात्र, नंतर ही कंपनी लिनोव्होला विकत पिक्सल ही महागडी मोबाईलची मॉडेल लाँच केली होती. ...

Google चं नवं फीचर येणार, आपोआप लोकेशन डेटा डिलीट होणार - Marathi News | google new feature allows users to automatically delete location data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google चं नवं फीचर येणार, आपोआप लोकेशन डेटा डिलीट होणार

गुगलचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. गुगल लवकरच आपल्या युजर्सना लोकेशन डेटा मॅनेज करण्याची सुविधा देणार आहे. यामुळे युजर्सना आपल्या डिव्हाईसवरून स्टोर लोकेशन डेटा ऑटोमॅटीकली डिलीट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. ...

टिक−टॉक पुन्हा आले प्ले−स्टोअरवर - Marathi News | Tick-Talk came back to the Play Store | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टिक−टॉक पुन्हा आले प्ले−स्टोअरवर

व्हिडिओ शेअर करण्याचे टिक−टॉक अ‍ॅप सशर्त चालविण्याची परवानगी मद्रास हायकोर्टाने दिल्यानंतर हे अ‍ॅप पुन्हा गुगल व अ‍ॅपलच्या प्लॅटफॉर्मवर अवतरले आहे ...

ब्रह्मांडच नाही, तर Google सुद्धा नष्ट करत सुटलाय Avengers मधील Thanos... विश्वास नसेल तर स्वतःच बघा! - Marathi News | Avengers Endgame : Search Thanos on Google and click the glove icon and watch what happen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रह्मांडच नाही, तर Google सुद्धा नष्ट करत सुटलाय Avengers मधील Thanos... विश्वास नसेल तर स्वतःच बघा!

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या हॉलिवूड सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तो Avengers Endgame धडाक्यात रिलीज झाला आहे. ...

गुगलकडे रेकॉर्ड आहे तुमचा आवाज; अशा डिलीट करा व्हॉईस कमांड्स - Marathi News | google saves all your voice data this is how you can delete audio voice commands data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलकडे रेकॉर्ड आहे तुमचा आवाज; अशा डिलीट करा व्हॉईस कमांड्स

गुगल प्रत्येक व्हॉईस कमांड रेकॉर्ड करत असतं आणि या सर्व कमांड सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात.  ...

प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अडचण येते? मग 'हे' नक्की करा - Marathi News | google play store app error fix issue if unable to download clear cache cookies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अडचण येते? मग 'हे' नक्की करा

गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अनेकदा अडचणी येतात म्हणजेच Error दाखवला जातो. तसेच खालच्या बाजूला Pending किंवा Downloading असा मेसेज दिसतो. ...