लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
... म्हणून गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स - Marathi News | google removes 200 games from playstore as researchers warns about a new malware | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :... म्हणून गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स

काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 अ‍ॅप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवले आहेत. ...

गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद - Marathi News | Google 'Allo' Messaging 'service is closed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद

गुगलने त्यांचे मे २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करीत लाँच केलेले गुगल 'एलो' ह्या मेसेंजिंग अॅपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Android Q अँड्रॉइडचं नवं व्हर्जन - Marathi News | The best early features of Android Q | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android Q अँड्रॉइडचं नवं व्हर्जन

गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही. ...

WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा ! - Marathi News | whatspp may implement google reverse image search to combat fake pictures | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा !

युजर्सना अधिक सजकतेने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता यावा. तसेच, फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींसोबतच व्हॉट्सअ‍ॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे. ...

Gmail अकाऊंटचा पासवर्ड विसरलात?; रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत - Marathi News | google account how to recover your google account or gmail password if you forgot | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail अकाऊंटचा पासवर्ड विसरलात?; रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत

जीमेल वर कामासंबंधी अनेक महत्त्वाचे मेल हे सातत्याने येत असतात. जीमेलचा पासवर्ड विसरला असाल किंवा तो बदलायचा असेल तर काय करायचं हे जाणून घेऊया.  ...

Gmail, Google Drive अन् you tubeचा 'टेक्निकल लोच्या', नेटिझन्सना वापरात अडचणी - Marathi News | Google's Gmail and Drive suffer global outages | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail, Google Drive अन् you tubeचा 'टेक्निकल लोच्या', नेटिझन्सना वापरात अडचणी

गुगलच्या सेवा वापरणाऱ्या जगभरातल्या युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ...

'www'ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल - Marathi News | google dedicates special doodle on 30 years of world wide web remembers tim berners lee | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'www'ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल

www म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे.  ...

चिमुकल्यांना हिंदी-इंग्रजी शिकणं होणार आता सोपं! Google चं नवं अ‍ॅप लाँच - Marathi News | google launch bolo mobile app in india for hindi english learning | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिमुकल्यांना हिंदी-इंग्रजी शिकणं होणार आता सोपं! Google चं नवं अ‍ॅप लाँच

गुगलने बुधवारी Bolo अ‍ॅप लाँच केले आहे. बोलो अ‍ॅपमुळे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकण्यास मदत होणार आहे. ...