प्रदर्शनादरम्यान बड्या सोने व्यापाºयांसोबत ओळख झाली. ओळखीतून सुरुवातीला छोटे व्यवहार झाले. त्यानंतर केलेल्या मोठ्या व्यवहारामुळे १ कोटी ८० लाख किमतीचे ६ किलो सोने गमावण्याची वेळ एका सोने ...
नाशिक : सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ५० हजार रुपये किमतीची पंचवीस किलो चांदीची भांडी चोरून नेल्याची घटना नाशिक - पुणे रोडवरील दत्तमंदिर चौकाजवळ शुक्रवारी (दि़१६) घडली़विजय बेदमुथा (रा. रोझ ओटीयन सोसायटी, दादासाहेब ...
नाशिक : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडींगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारा ...
नाशिक : बंद घरातील हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोतील अश्विननगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : विवाह समारंभातून वधूचे सव्वापाच लाख रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी (दि़५) दुपारी घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...