ज्वेलर्सकडील हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना केंद्र सरकार नियमबाह्य ठरवण्याच्या विचारात असले तरी ज्वेलर्सकडील या योजना म्हणजे ठेवी नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांची गुंतवणूक आहे. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमबाह्य ठेवी योजना विधेयकास बुधवारी मंजुरी दिल्यानंतर कायदा बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्याचा फटका अशा प्रकारच्या योजना चालविणाऱ्या नागपुरातील एक हजारापेक्षा जास्त सराफांना बसणार आहे. ...
नाशिक : पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणाºया संशयित नीरव मोदी व चोकसी यांच्या ‘गीतांजली’सह इतर ब्रँडची सराफांनी फ्रेंचायसी घेतली असून, त्या सर्वांची आयटी व ईडीच्या पथकाने चौकशी सुुरू केली आहे़ शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स, समर्थ नगर ...
नाशिक : दोन बंद घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर व आनंदवली परिसरात घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
इंदिरानगर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील संशयितांनी दिराकडे पारायणासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक लाखाचे सोन्याचे दागिने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२२) सकाळच्या सुमारास इंदिरानगरमध्ये घडली़ विशेष म्हणजे या दुचाकीवरील संश ...
पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींचा घोटाळा करणाºया नीरव मोदी व चोकसी यांच्या हिºयांच्या ब्रॅण्डच्या दागिन्यांची विक्री करणाºया व्यावसायिक आस्थापनांवर देशभरात छापे पडत असताना बुधवारी (दि. २१) रात्री नाशकातील काही सराफी व्यावसायिकांच्या दुकानात आयकर खात् ...
दागिने घडविण्यासाठी तीन सराफांनी कारागिराकडे दिलेले १२ लाख रुपये किमतीचे ७०० ग्रॅम सोने घेऊन हा कारागिर पसार झाला आहे. या घटनेला एक आठवडा पुर्ण झाला आहे. ...