चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
Gold, Latest Marathi News
दिल्लीहून आलेल्या विमानातील दोन तस्करांकडून सुमारे एक कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. ...
भार्इंदर पश्चिमेच्या पोलीस ठाण्याजवळील गोपीनाथ स्मृतीमध्ये राहणारे कैलाश नागरे ( ३३) हे पत्नीसह गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास भार्इंदरहून रिक्षा पकडून बोरिवलीला जाण्यास निघाले होते. ...
कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, चारचाकी, दुचाकी, फर्निचर, स्मार्टफोन खरेदीची कोटींची उलाढाल झाली. पारंपरिक खरेदी म्हणून ... ...
त्याच्याकडे १०० ग्रामची प्रत्येकी १० सोन्याची बिस्किटं आणि १ किलोची सोन्याची प्लेट आढळून आली. एआययूने हे सोनं जप्त केलं असून अटक व्यक्तीची चौकशी सुरु केली आहे. ...
नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतर सराफा बाजाराला ‘अच्छे दिन’ आले आहेत. नोटाबंदी वेळी ९० टक्के, तर नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यावरही सराफा बाजाराला नेहमीच्या तुलनेत १० टक्के नुकसान सहन करावे लागले होते. ...
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला सोनेखरेदी जोरात होईल, ही अपेक्षा ठाण्यात फोल ठरली, तर डोंबिवलीत ती काही अंशी खरी ठरली असली, तरीही आता सराफांची भिस्त ही उद्याच्या पाडव्यावर आणि परवाच्या भाऊबीजेवर आहे. ...
सुवर्ण बाजारात उसळली गर्दी ...
यंदाच्या दिवाळीत बाजारात सोन्याच्या मिठाईची जोरदार चर्चा सुरू आहे. सोन्याच्या मिठाईची किंमत तब्बल 50 हजार रुपये किलो एवढी आहे. ...