आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
coronavirus: जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे राज्यात २३ मार्चपासून सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाउन जाहीर केल्याने १४ एप्रिलपर्यंत सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. यात सुवर्णपेढ्यादेखील आल्या. ...
सांगलीच्या सराफ पेठेत जिल्'ाच्या ग्रामीण भागासह कर्नाटक व जयसिंगपूर परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यात फारसे विवाह मुहूर्त नसले तरी, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात मुहूर्त आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी होईल, ...
मागील 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत. ...