Multi Asset Allocation Fund : जर तुम्हाला एकाच योजनेद्वारे शेअर्स, रोखे, सोने आणि चांदी अशा अनेक मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. ...
सोमवारी बाजार उघडल्यानंतर अर्ध्या तासातच त्यात सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली. या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...
सोन्याचा भाव ९८ हजारांच्या पुढे जाणार नाही. पुढील दोन ते तीन दिवस सोने ९८ हजार राहील. त्यानंतर कदाचित सोने ९५ हजारांवर येण्याची शक्यता आहे. मात्र ही परिस्थिती बाजाराच्या चढ-उतारावर अवलंबून असेल. ...