लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत... - Marathi News | Gold Price today How much more will gold price rise? Same increase as 2011, what are the signs... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

Gold Price: एप्रिल २०२४ मधील सोन्याच्या दरात ३०.४० टक्क्यांनी वाढ होऊन २०२५च्या एप्रिलमध्ये किमतीने एक लाखाचा टप्पा गाठून विक्रम केला आहे. याआधी २०११ मध्येही अशीच ३१.१० टक्क्यांनी वृद्धी झाली होती.  ...

Gold Rates Today : एका झटक्यात चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स - Marathi News | Gold Silver Price 11 July Silver rises by rs 2366 in a single day Gold prices again above rs 1 lakh know the latest rates before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

Gold Silver Price 11 July: आज शुक्रवार, ११ जुलै रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली. सोन्या-चांदीच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर? ...

ऐकावे ते नवल! पुण्यात मेव्हण्याच्या घरी ‘दाजी’नेच केली चोरी; लाखोंचे दागिने लंपास - Marathi News | It's amazing to hear! 'Auntie' stole from brother-in-law's house in Pune; Jewelry worth lakhs stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐकावे ते नवल! पुण्यात मेव्हण्याच्या घरी ‘दाजी’नेच केली चोरी; लाखोंचे दागिने लंपास

घरात कोणत्याही जबरदस्तीचा किंवा घातपाताचा प्रकार आढळून आला नाही. यावरून घराची अचूक माहिती असलेल्यानेच चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी घेतला. ...

खळबळजनक! मैत्रिणीच्या घरातच दागिन्यांची चोरी; बहिणीने गळ्यात घालून स्टेटस ठेवले अन् चोरी उघड झाली - Marathi News | Jewelry stolen from friend house sister puts it around her neck and keeps it as a status, and the theft is revealed in rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! मैत्रिणीच्या घरातच दागिन्यांची चोरी; बहिणीने गळ्यात घालून स्टेटस ठेवले अन् चोरी उघड झाली

मैत्रिणीने सोन्याचे दागिने एका कपाटात ठेवताना पहिले होते, त्यानंतर थेट तिच्या बहिणीच्या गळ्यात दिसून आले ...

ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'चा सोन्यावरही परिणाम! आजचे दर धडाम, तुमच्या शहरात आजचा भाव काय? - Marathi News | Gold and Silver Prices Drop as Trump Imposes 50% Tariff on Brazilian Copper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'चा सोन्यावरही परिणाम! आजचे दर धडाम, तुमच्या शहरात आजचा भाव काय?

Gold-silver rate today : सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आज, १० जुलै रोजी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये एमसीएक्स आणि सराफा दरात बदल दिसून आले. ...

सोनं खरेदीसाठी दुबई बेस्ट? पाहा किती स्वस्त मिळतंय, भारतात आणतानाचे नियम काय आहेत? - Marathi News | Gold Prices in Dubai vs. India How Much Cheaper & Import Rules Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदीसाठी दुबई बेस्ट? पाहा किती स्वस्त मिळतंय, भारतात आणतानाचे नियम काय आहेत?

Dubai Gold Today : दुबईतून सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दराचा फायदा घेण्यासोबतच, भारताच्या कस्टम नियमांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर होईल. ...

Gold Silver Price 9 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्राम सोन्यासाठी आता किती खर्च करावा लागणार? पाहा नवे दर - Marathi News | Big drop in gold and silver prices 9 july 2025 how much will you have to spend for 10 grams of gold now See the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्राम सोन्यासाठी आता किती खर्च करावा लागणार? पाहा नवे दर

आज बुधवार, ९ जुलै रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर - Marathi News | Gold Silver Price 8 July Big rise in gold and silver prices Prices cross lakhs see new prices before buying 24 18 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 8 July: आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत आजचे नवे दर. ...