लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा - Marathi News | Big fall in gold and silver prices Silver falls by Rs 2034 how much cheaper has Gold become check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा

Gold Silver Price Today 9 December: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर. ...

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत - Marathi News | gold silver price today 8 december Big rise in gold and silver prices See the latest price of 14 to 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत

Gold Silver Rate Today: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये तेजी दिसून येत आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर. ...

उल्हासनगरात १०४ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार - Marathi News | 104 grams of gold stolen in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १०४ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार

सोने व्यापारी सुनिल परशराम वलेचा यांनी सोन्याचे दागिने बनविण्यासाठी १०४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा दागिने बनविणाऱ्या कारागीराला दिला. ...

नर्तकीसोबत बैठक अन् नाचगाण्याचा छंद; पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात चोरी, पुण्यातील घटना - Marathi News | Meeting with a dancer and dancing; Robbery in a neighboring house to waste money, incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नर्तकीसोबत बैठक अन् नाचगाण्याचा छंद; पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात चोरी, पुण्यातील घटना

तरुणाने नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात सोने चोरून एका सराफ पेढीत विक्री केल्याचे सांगितले ...

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी - Marathi News | Gold Silver Price Today price rises sharply silver price nears Rs 2 lakh rises by Rs 2400 in one go | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी

Gold Silver Price Today 5 Dec: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. चांदीच्या दरात एका झटक्यात २४०० रुपयांची वाढ झाली. ...

पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना - Marathi News | A fake ias car was parked at the Chief Minister bungalow with a yellow light on, then a U-turn was made from outside, saying there was no CM Eknath shinde; a three-crore scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना

कस्टम विभागात  जप्त केलेले सोने सात टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतो. पत्नी, सासू सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्यांची ऑनलाइन विक्री करते असे सांगून दागिने घेतले. ...

एका महिन्यात सोने ७,८००, चांदीत ३० हजारांची विक्रमी वाढ; गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण - Marathi News | Gold prices rise by Rs 7,800, silver by Rs 30,000 in a month; investors are excited | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका महिन्यात सोने ७,८००, चांदीत ३० हजारांची विक्रमी वाढ; गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Nagpur : गेल्या एका महिन्याच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल ७,८०० ची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे ३० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. ...

Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा - Marathi News | Silver at all time high Gold prices also see big rise If you want to buy you will have to empty your pocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा

Gold Silver Price 3 Dec : बुधवार, ३ डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. चांदीने आज आपला सर्वकालीन उच्चांक गाठला. ...