लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

सांगलीच्या तरुणाकडून दोन कोटींचे सोने जप्त, ‘डीआरआय’ची कारवाई - Marathi News | Gold worth two crore seized from Sangli youth, action of 'DRI' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या तरुणाकडून दोन कोटींचे सोने जप्त, ‘डीआरआय’ची कारवाई

योगेश राजेंद्र गायकवाड असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. ...

प्रत्येक व्यक्तीजवळ किती सोने ठेवण्याची परवानगी? कुणाकडे किती सोने असावे? जाणून घ्या - Marathi News | know about How much gold per person is allowed to keep How much gold should one have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक व्यक्तीजवळ किती सोने ठेवण्याची परवानगी? कुणाकडे किती सोने असावे? जाणून घ्या

सरकारी यंत्रणांकडून विविध ठिकाणी झालेल्या छापेमारीत कित्येक किलो सोने जप्त झाल्याचे कानावर पडत असते. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, एका व्यक्तीला वा कुटुंबाला घरात नेमके किती सोने ठेवण्याची मुभा आहे.  ...

आठवड्यात दरवाढ : सोने १,४०० तर चांदीत १,८०० रुपयांची चकाकले ! - Marathi News | Gold 1,400 and silver 1,800 rupees hiked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवड्यात दरवाढ : सोने १,४०० तर चांदीत १,८०० रुपयांची चकाकले !

सोने ६३,९०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर ...

मुंबई विमानतळावर तीन दिवसांत पकडले १५ किलो सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 15 kg of gold seized at Mumbai airport in three days- Customs department's action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर तीन दिवसांत पकडले १५ किलो सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

तस्करांनी हे सोने आपल्या कपड्यांमध्ये तसेच बॅगमध्ये चोरकप्पे तयार करत त्यात दडविल्याचे आढळून आले. ...

मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या; १५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत - Marathi News | The Mangalsutra grabbing Accused Big Smiles 15 tola gold ornaments seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या; १५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, अलंकार, चतूर्शृंगी, रावेत या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण आठ गुन्हे तपासात उघड ...

मशरूमपासून तयार होणार सोनं! गोव्यातील वैज्ञानिकांनी शोधून काढला गोल्ड नॅनो पार्टिकल - Marathi News | Gold will be made from mushrooms goa researchers claim Scientists in Goa discovered gold nano particles | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मशरूमपासून तयार होणार सोनं! गोव्यातील वैज्ञानिकांनी हे काय शोधून काढलं?

फेब्रुवारी 2016 मध्ये एक मिलीग्रॅम सोन्याच्या नॅनोपार्टिकलची किंमत जवळपास 80 डॉलर अर्थात जवळपास 80000 रुपये प्रति ग्रॅम बरोबर होती. ...

प्रतिष्ठित नागरिक असल्याचे भासवत सराफी व्यावसायिकाला साडे आठ लाखांचा गंडा - Marathi News | A sarafi businessman who pretended to be a respectable citizen was extorted eight and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिष्ठित नागरिक असल्याचे भासवत सराफी व्यावसायिकाला साडे आठ लाखांचा गंडा

प्रतिष्ठित नागरिक असल्याचे भासवून २५० ग्रॅम २५० मिली सोन्याच्या वस्तू उधारीवर घेत धनादेश दिला ...

माझे शहर माझी संकल्पना: छत्रपती संभाजीनगरचे सराफा बाजार दुबईतील ‘गोल्ड सौक’ व्हावे - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's bullion market should become the 'Gold Souk' of Dubai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझे शहर माझी संकल्पना: छत्रपती संभाजीनगरचे सराफा बाजार दुबईतील ‘गोल्ड सौक’ व्हावे

दुबईत अनेक गोष्टी पाहिल्या. त्यापैकी एक सोपी आणि अनुकरणीय जागा लक्षात राहिली ती म्हणजे ‘डेरा’ येथील गोल्ड सौक (GOLD SOUK) म्हणजेच सोन्याचे मार्केट. ...