लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Gold worth 4 crore seized at Mumbai airport- Customs department action in 12 cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

एकूण १२ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे.  ...

जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा मुहूर्त करणार कोट्यवधीची उलाढाल - Marathi News | Akshaya Tritiya will generate crores of turnover in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा मुहूर्त करणार कोट्यवधीची उलाढाल

Bhandara : सराफ व्यावसायिकांनी मागविली नवी आभूषणे; प्लॉटचे बुकिंग यंदा गाठणार उच्चांक ...

अक्षय्य तृतीयेपूर्वीच भाववाढ, चांदी ११०० तर सोने ३५० रुपयांनी वधारले - Marathi News | Even before Akshaya Tritiya, the prices increased, silver increased by Rs. 1100 and gold by Rs. 350 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अक्षय्य तृतीयेपूर्वीच भाववाढ, चांदी ११०० तर सोने ३५० रुपयांनी वधारले

मार्च-एप्रिल महिन्याच्या सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच हे भाव कमी झाले. ...

१५ दिवसांत सोने ३६०० रुपयाने घसरले; अक्षय्य तृतियानिमित्त बुकींग तेजीत! - Marathi News | gold falls by rs 3600 in 15 days booking for akshaya tritiya | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५ दिवसांत सोने ३६०० रुपयाने घसरले; अक्षय्य तृतियानिमित्त बुकींग तेजीत!

भारतीयांना सोन्याचे विशेष आकर्षण आहे. ...

Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold  - Marathi News | Gold Silver Price Gold rates fall ahead of Akshaya Tritiya Today 10 grams of Gold became so cheap know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 

Gold Silver Price 7 May: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याच्या (Gold Silver Price) दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात मात्र तेजी पाहायला मिळत आहे. ...

सोने ६०० तर चांदीत १७०० रुपयांची वाढ, एकाच दिवसात चारदा चढउतार - Marathi News | Gold rose by Rs 600 and silver rose by Rs 1700, four times in one day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोने ६०० तर चांदीत १७०० रुपयांची वाढ, एकाच दिवसात चारदा चढउतार

अक्षय्य तृतीयेपर्यंत दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढतील, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. ...

मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव - Marathi News | Gold and silver prices, which had risen rapidly in the last two months, fell, know the prices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव

आठवड्यात सोने एक हजार; चांदीत ८०० रुपयांची घसरण ...

अफगाण वाणिज्यदूताने दडविले २५ किलाे सोने; राजनैतिक पासपोर्टमुळे अटक नाही - Marathi News | Afghan consul hides 25 kilos of gold; No arrest due to diplomatic passports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाण वाणिज्यदूताने दडविले २५ किलाे सोने; राजनैतिक पासपोर्टमुळे अटक नाही

डीआरआयच्या पथकाची कारवाई, झाकिया वॉर्डक, असे महिला वाणिज्यदूताचे नाव आहे. सोन्याच्या तस्करीत देशात प्रथमच अन्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.  ...