लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हाती घेऊन चुक केली नाही: मंत्री गोविंद गावडे - Marathi News | No mistake in taking up renovation of Kala Akademi: Minister Govind Gawde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हाती घेऊन चुक केली नाही: मंत्री गोविंद गावडे

कला अकादमीच्या कामाविषयी मंत्री गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (साबांखा) अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी बैठक झाली. ...

स्थानिक विषय वगळून, आपलेच गुणगान गाण्यात मोदी व्यस्त : तारा केरकर - Marathi News | Modi busy singing his own praises, excluding local issues: Tara Kerkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्थानिक विषय वगळून, आपलेच गुणगान गाण्यात मोदी व्यस्त : तारा केरकर

भाजप सरकार भविष्यातील गोवा नष्ट करण्याच्या वाटेवर आहे, असे केरकर यांनी सांगितले.  ...

Goa: अपहरण, लुटमार प्रकरणात तिघांना सावंतवाडीतून अटक, कोलवाळ पोलिसांची कामगिरी  - Marathi News | Goa: Three arrested in kidnapping, robbery case from Sawantwadi, performance of Kolwal police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: अपहरण, लुटमार प्रकरणात तिघांना सावंतवाडीतून अटक, कोलवाळ पोलिसांची कामगिरी 

Goa Crime News: माडेल थिवी येथून एकाचे अपहरण करुन नंतर त्याला मारहाण व लुबाडणाऱ्या राजस्थान येथील तिघांना कोलवाळ पोलिसांनी सावंतवाडी येथून अटक केली आहे.  ...

पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात  - Marathi News | panaji constituency will never leave said babush monserrate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात 

कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत ...

आता महिलांसाठी गोवा सुरक्षित नाही; इंडिया आघाडीचा आरोप - Marathi News | now goa is not safe for women allegations of india alliance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता महिलांसाठी गोवा सुरक्षित नाही; इंडिया आघाडीचा आरोप

पोलिसांवर राजकीय दबाव वाढला ...

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपचे आव्हान; सासष्टीत रंगत वाढली  - Marathi News | bjp challenges for the first time in congress stronghold sasashti goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपचे आव्हान; सासष्टीत रंगत वाढली 

'आयात' आमदार झाले सक्रिय. ...

पंचायतीवर हुकूमत; बाबूश मोन्सेरात लोकसभेपेक्षा पंचायत निवडणुकीत रमले! - Marathi News | babush monserrate rule over talgaon goa panchayat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंचायतीवर हुकूमत; बाबूश मोन्सेरात लोकसभेपेक्षा पंचायत निवडणुकीत रमले!

ताळगावच्या पंचायतीवर आपली कायम हुकूमत राहावी असा बाबूशचा प्रयत्न त्यासाठीच असतो. ...

त्या ‘ई मेल’ ने दोन्ही विमानतळावर उडवली खळबळ - Marathi News | threat email at both airports in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या ‘ई मेल’ ने दोन्ही विमानतळावर उडवली खळबळ

दाबोळी आणि मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचे आले ई मेल ...