दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Girish Oak News in Marathi | गिरीश ओक मराठी बातम्या FOLLOW Girish oak, Latest Marathi News
लोकमत फिल्मीशी संवाद साधताना गिरीश ओक यांनी कलाकारांच्या ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. ...
लहान असताना आई-वडिलांच्या घटस्फोटांमुळे पूर्णपणे तुटलेली गिरीजा ओक, म्हणाली-"१७ वर्षांची असताना थेरपी घेतली…" ...
रोहित आर्या प्रकरण घडण्याच्या आदल्या दिवशी डॉ. गिरीश ओक यांची स्टुडिओत रोहितसोबत भेट झाली होती. तेव्हा काय घडलं? ...
मुलांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. पण, आता त्याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याचं उघड झालं आहे. ...
'बिन लग्नाची गोष्ट' लिव्ह इन रिलेशनशिपच्या पलीकडे जाऊन नात्यांवर बोलणारा सिनेमा आहे. उमेश-प्रियाची जोडी एकत्र तर आली पण... वाचा सविस्तर रिव्ह्यू ...
'बिग लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या प्रीमिअरच्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काय घडलं नेमकं? जाणून घ्या ...
Priya Bapat : प्रिया बापट लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे कलाकार दिसणार आहेत. ...
'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आजच्या पिढीची वेदना सांगणारं कथानक समोर आलं आहे ...