आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News ) , मराठी बातम्याFOLLOW
Gautami deshpande, Latest Marathi News
सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More
अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस आहे. मृण्मयीच्या वाढदिवशी गौतमीने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
अभिनयाबरोबरच गौतमीची एक वेगळी बाजू आता प्रेक्षकांसमोर आली आहे. आतापर्यंत पडद्यावर अभिनय केलेल्या गौतमीला गाताना पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. ...
Gautami deshpande: चिन्मय मांडलेकरने यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयावर आता गौतमीने तिचं मत मांडलं आहे. ...