गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News ) FOLLOW
Gautami deshpande, Latest Marathi News
सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.