लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी देशपांडे

गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News ) , फोटो

Gautami deshpande, Latest Marathi News

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   
Read More
'झी चित्र गौरव 2024' मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस लूकने वाढवली सोहळ्याची शान - Marathi News | 'Zee Chitra Gaurav 2024' full event inside photos of marathi celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'झी चित्र गौरव 2024' मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस लूकने वाढवली सोहळ्याची शान

'झी चित्र गौरव 2024' पुरस्कार सोहळ्यातील मराठी कलाकारांचे फोटो व्हायरल झाले आहेत ...

सप्तपदीपासून ते कानपिळीपर्यंत! दणक्यात झालं गौतमीचं लग्न; समोर आला लग्नाचा अल्बम - Marathi News | marathi-actress-gautami-deshpande-and-swanand-tendulkar-wedding-photo album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सप्तपदीपासून ते कानपिळीपर्यंत! दणक्यात झालं गौतमीचं लग्न; समोर आला लग्नाचा अल्बम

Gautami deshpande: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमीने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे काही मोजके फोटो शेअर केले आहेत. ...

देशपांडे सिस्टर्सचा ट्रेडिशनल लुक; मृण्मयी आणि गौतमीचं ट्विनिंग, शेअर केले खास फोटो - Marathi News | Mrinmayi and Gautami Deshpande Sisters Traditional Look; Shared special photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :देशपांडे सिस्टर्सचा ट्रेडिशनल लुक; मृण्मयी आणि गौतमीचं ट्विनिंग, शेअर केले खास फोटो

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. तर तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करते. ...

मृण्मयीने सुरु केला शेतीसंबंधित नवा व्यवसाय; महाबळेश्वरमध्ये करतीये 'हे' काम - Marathi News | mrunmayee deshpande actress living mahabaleshwar with husabnd doing home farming | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयीने सुरु केला शेतीसंबंधित नवा व्यवसाय; महाबळेश्वरमध्ये करतीये 'हे' काम

Mrunmayee deshpande:मृण्मयी सध्या अभिनयासोबतच शेतीदेखील करतीये. इतकंच नाही तर तिने शेतीव्यवसायात पुढे प्रगती करायचा निर्णय घेतला आहे. ...

'त्या' सध्या काय करतात?, पहिलीच मालिका हिट पण आता कुठे आहेत या मराठी अभिनेत्री? - Marathi News | The first serial was a hit but where is this Marathi actress now? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'त्या' सध्या काय करतात?, पहिलीच मालिका हिट पण आता कुठे आहेत या मराठी अभिनेत्री?

मराठी टीव्ही विश्वात बऱ्याच मालिकांमधून नवे आणि फ्रेश चेहरे प्रेक्षकांसमोर येतात. काहीजण तर पहिल्याच मालिकेतून स्टार बनतात. पण अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत. ज्या पहिल्या मालिकेत हिट होऊनही सध्या गायब आहेत. चला तर पाहुयात कोण आहेत त्या मराठी सेलिब्रिटी ...

एक हजारों में मेरी बहना है! या आहेत मराठी कलाविश्वातील सख्या बहिणींच्या जोड्या, जाणून घ्या कोण आहेत - Marathi News | Did you know this sisters pair in marathi industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक हजारों में मेरी बहना है! या आहेत मराठी कलाविश्वातील सख्या बहिणींच्या जोड्या, जाणून घ्या कोण आहेत

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशाच सख्या बहिणींच्या जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. ...

Raksha Bandhan 2022 : एक हजारों में मेरी बहना है! मराठी कलाविश्वातील या आहेत सख्या बहिणी, पाहा फोटो - Marathi News | Raksha Bandhan 2022 : Ek Hazara Mein Meri Bahna Hai! Here are the sisters from the Marathi art world, see the photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Raksha Bandhan 2022 : एक हजारों में मेरी बहना है! मराठी कलाविश्वातील या आहेत सख्या बहिणी, पाहा फोटो

Raksha Bandhan 2022 : मराठी सिनेइंडस्ट्रीत जसे स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही इंडस्ट्रीत कार्यरत आहे. ...

मृण्मयी देशपांडेच्या आईला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर, पाहा फोटो - Marathi News | Did you see Mrunmayee Deshpande's mother? She looks so beautiful, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी देशपांडेच्या आईला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर, पाहा फोटो

Mrunmayee Deshpande : मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...