lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी देशपांडे

गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News )

Gautami deshpande, Latest Marathi News

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   
Read More
सेम टू सेम! मृण्मयी आणि गौतमीच्या नवऱ्यामधील फरक ओळखता येतोय का? अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो पाहून व्हाल अवाक् - Marathi News | mrunmayee deshpande shared gautami husband and her husband photos do you find difference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेम टू सेम! मृण्मयी आणि गौतमीच्या नवऱ्यामधील फरक ओळखता येतोय का? अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो पाहून व्हाल अवाक्

देशपांड्यांचे जावई! मृण्मयी देशपांडेने शेअर केलेला फोटो चर्चेत ...

गौतमी-स्वानंद या ठिकाणी करताहेत हनीमून एन्जॉय, व्हिडीओ आले समोर - Marathi News | Gautami Deshpande-Swanand Tendulkar are enjoying their honeymoon at this place, the video has surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी-स्वानंद या ठिकाणी करताहेत हनीमून एन्जॉय, व्हिडीओ आले समोर

अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिने २५ डिसेंबर, २०२३ रोजी स्वानंद तेंडुलकर(Swanand Tendulkar)सोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या ते हनीमून एन्जॉय करताना दिसत आहेत. ...

ना मालदीव, ना पॅरिस-लंडन..., लग्नानंतर कोकणच्या समुद्रकिनारी गौतमी-स्वानंद करताय एन्जॉय - Marathi News | Gautami Deshpande and Swanand Tendulkar in Konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना मालदीव, ना पॅरिस-लंडन..., लग्नानंतर कोकणच्या समुद्रकिनारी गौतमी-स्वानंद करताय एन्जॉय

कोकणातून त्यांचे काही खास फोटो समोर आलेत.  ...

गौतमीच्या लग्नात हॅशटॅग 'लफडी' झाला व्हायरल, चाहत्याने अर्थ विचारल्यावर मृण्मयीने दिलं उत्तर - Marathi News | Marathi actress Gautami Deshpande wedding lafdi hashtag gone viral mrunmayee reveals story behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमीच्या लग्नात हॅशटॅग 'लफडी' झाला व्हायरल, चाहत्याने अर्थ विचारल्यावर मृण्मयीने दिलं उत्तर

लफडी हॅशटॅगचा नेमका काय अर्थ आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. यावर मृण्मयीने उत्तर दिलं आहे.  ...

Love story: पहिल्या भेटीत गौतमीने दिला होता स्वानंदला नकार; 'या' कारणामुळे शेवटी दिला होकार - Marathi News | gautami-deshpande-and-swanand-tendulkar-wedding-video-and-love-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या भेटीत गौतमीने दिला होता स्वानंदला नकार; 'या' कारणामुळे शेवटी दिला होकार

Gautami deshpande: लग्नातील एका व्हिडीओमध्ये गौतमीने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. ...

गौतमीच्या लग्नानंतर भावूक झाली मृण्मयी देशपांडे; सुखी संसारासाठी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Mrunmayee Deshpande Gives Gautami And Swanand Valuable advice on marriage Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमीच्या लग्नानंतर भावूक झाली मृण्मयी देशपांडे; सुखी संसारासाठी दिला मोलाचा सल्ला

 गौतमीने स्वानंद तेंडुलकरबरोबर २५ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. ...

सप्तपदीपासून ते कानपिळीपर्यंत! दणक्यात झालं गौतमीचं लग्न; समोर आला लग्नाचा अल्बम - Marathi News | marathi-actress-gautami-deshpande-and-swanand-tendulkar-wedding-photo album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सप्तपदीपासून ते कानपिळीपर्यंत! दणक्यात झालं गौतमीचं लग्न; समोर आला लग्नाचा अल्बम

Gautami deshpande: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमीने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे काही मोजके फोटो शेअर केले आहेत. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या ३ अभिनेत्री होणार विवाहबद्ध, एकीच्या लग्नाचा फोटो आला समोर - Marathi News | These 3 actresses of Marathi cine industry are going to get married, the wedding photo of one has come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या ३ अभिनेत्री होणार विवाहबद्ध, एकीच्या लग्नाचा फोटो आला समोर

मराठी सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्यांना उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. ...