लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
तुळस सारखी सुकते, वाढतच नाही? कुंडीतली माती 'या' पद्धतीने भरा- तुळस वर्षभर राहील हिरवीगार - Marathi News | 3 tips for the fast growth of tulsi plant, gardening tips for tulsi or basil plant, how to make soil mix for tulasi plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस सारखी सुकते, वाढतच नाही? कुंडीतली माती 'या' पद्धतीने भरा- तुळस वर्षभर राहील हिरवीगार

How To Make Soil Mix For Tulasi Plant: तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी तिच्या कुंडीतली माती कशी आहे हे बघणं खूप गरजेचं आहे.(gardening tips for tulsi or basil plant) ...

Hibiscus Plant Care : जास्वंदीला फुलंच येत नाहीत? ४ उपाय, लालचुटूक फुलांनी बहरेल जास्वंदीचं रोप १० दिवसात - Marathi News | Hibiscus not flowering? 4 solutions, Hibiscus plant will bloom with gorgeous flowers in 10 days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hibiscus Plant Care : जास्वंदीला फुलंच येत नाहीत? ४ उपाय, लालचुटूक फुलांनी बहरेल जास्वंदीचं रोप १० दिवसात

Hibiscus not flowering? 4 solutions, Hibiscus plant will bloom with gorgeous flowers in 10 days : जास्वंदीला येतील भरपूर फुले. पाहा काय उपाय कराल. झाड कधीच रिकामे दिसणार नाही. ...

गुलाब फुलला! पावसाळ्यापूर्वी कुंडीत १ गोष्ट घाला, टपोऱ्या-लाल गुलाबानी रोप बहरेल - Marathi News | gardening tips before rainy season add banana and onion peels in soil home hacks for getting maximum flowers from rose plants fast growth for tree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाब फुलला! पावसाळ्यापूर्वी कुंडीत १ गोष्ट घाला, टपोऱ्या-लाल गुलाबानी रोप बहरेल

Gardening tips before rainy season: Rose plant care at home: पावसाळ्या येण्यापूर्वी कुंडीत ही १ गोष्ट घाला. यामुळे भर उन्हाळ्यात देखील गुलाब टपोऱ्या - लाल फुलांनी बहरेल. ...

झाड वाढलं उंच पण लिंबू लागत नाहीत? करा 'हे' उपाय, झाड लगडेल लिंबांनी - Marathi News | Gardening Tips : Use this tricks if lemon tree not bearing fruit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाड वाढलं उंच पण लिंबू लागत नाहीत? करा 'हे' उपाय, झाड लगडेल लिंबांनी

Gardening Tips : जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या घरी असलेल्या लिंबाच्या झाडाला लटपट लिंबू लागावे तर यासाठी झाड लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य खत कोणतं असतं हे जाणून घ्या. ...

उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार... - Marathi News | 8 tips to maintain Tulsi plant in summers How to care of tulsi plant in summer Tulsi Green & Healthy Plants Maintain in Summer Season | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

How to care of tulsi plant in summer : Tulsi Green & Healthy Plants Maintain in Summer Season : How to care for tulsi plant in summers : 8 tips to maintain Tulsi plant in summers : उन्हाळ्यात तुळशीचे रोपं दिसेल हिरवेगार ,फक्त घ्या 'अशी' काळजी... ...

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज... - Marathi News | 5 Plants That Are Good For Your Skin, Hair Top 5 plants for skin & hair the best ways to use them | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

5 Plants That Are Good For Your Skin, Hair : Top 5 plants for skin & hair the best ways to use them : घराची सजावटच नाही तर ही रोपं आहेत नॅचरल ब्यूटी सिक्रेट... ...

केसांत माळली की सुख देतात, पण त्यापलिकडेही आहेत ५ फुलांचे औषधी उपयोग! आरोग्यासाठी लाखमोलाची फुलं - Marathi News | beyond beauty, there are 5 medicinal uses of flowers! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केसांत माळली की सुख देतात, पण त्यापलिकडेही आहेत ५ फुलांचे औषधी उपयोग! आरोग्यासाठी लाखमोलाची फुलं

beyond beauty, there are 5 medicinal uses of flowers! : या सुंदर फुलांचे आहेत अनेक औषधी फायदे. पाहा कोणती फुले आहेत. ...

कारल्याची वेल सुकली- पानेही पिवळी पडली? ४ गोष्टी लगेच करा- वेलीला येईल कारल्याचा बहर... - Marathi News | gardening tips how to grow bitter ground plants leaves turning in yellow 4 simple ingredients add in soil leaves will blossom | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कारल्याची वेल सुकली- पानेही पिवळी पडली? ४ गोष्टी लगेच करा- वेलीला येईल कारल्याचा बहर...

How to grow bitter gourd: Bitter gourd yellow leaves solution: Bitter gourd growing tips: अनेकदा रोपाची वाढ होत नाही, फुले-फळे येत नाही यावेळी ४ गोष्टी लगेच करा. ...