लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा! - Marathi News | margashirsha sankashti chaturthi december 2025 start recite sankat nashan ganesh stotra from sankashti chaturthi all problems will be resolved within first 6 months of 2026 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!

Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: २०२६ नववर्ष सुरू होत आहे. गणेशाची कायम कृपा लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीला संकल्प करून एक उपासना अवश्य करू करावी, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा - Marathi News | margashirsha sankashti chaturthi december 2025 do not you make these mistakes while ending the fast otherwise the vrat is in vain know important rules | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा

Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: संकष्ट चतुर्थीला उपास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयावेळी नेमके काय करावे? जाणून घ्या... ...

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल! - Marathi News | margashirsha sankashti chaturthi 2025 date moonrise shubh muhurat vrat puja vidhi in marathi and know chandroday timing of sankashti chaturthi december 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!

Akhuratha Sankashti Chaturthi December 2025 Moonrise Time: डिसेंबरमधील सन २०२५ची शेवटची मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी तिथीला चंद्रोदय वेळ कधी? जाणून घ्या... ...

विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन; पुण्यातील २०० हुन अधिक मंडळांना नोटीसा - Marathi News | Noise limit violation during immersion ceremony Notices issued to more than 200 mandals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन; पुण्यातील २०० हुन अधिक मंडळांना नोटीसा

ध्वनीप्रदूषण मर्यादा भंग केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १५ अन्वये पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपये दंड अशी तरतूद आहे ...

माटोळी स्पर्धेत दत्ता नाईक सातव्यांदा प्रथम; श्री नवदुर्गा देवीच्या रूपात साकारली होती लक्षवेधी कलाकृती - Marathi News | datta naik wins first place for the seventh time in the matoli competition artwork was created in the form of shri navadurga devi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माटोळी स्पर्धेत दत्ता नाईक सातव्यांदा प्रथम; श्री नवदुर्गा देवीच्या रूपात साकारली होती लक्षवेधी कलाकृती

यंदा गावशीकान्न श्री नवदुर्गा देवीच्या रूपांतल्या माटोळी साकारली होती. ...

कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Major accident in Karnataka, truck enters Ganesh Visarjan procession; 8 dead, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. ...

"...तर मोठ्या मूर्ती आणू नका", गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर विदारक दृश्य, 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | tharal tar mag fame actress priyanka tendolkar shared video of after ganpati visarjan situation on chaupaty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर मोठ्या मूर्ती आणू नका", गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर विदारक दृश्य, 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र किनाऱ्यावर विसर्जित केलेल्या मूर्तींचे काही अवशेष आणि कचराही पाहायला मिळाला. यामध्ये मोठ्या मूर्तींचाही समावेश होता. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  ...

'गणेशमूर्तीच्या उंचीवर दहा फुटांपर्यंत मर्यादा हवी'; कठोर नियमावली करण्याची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | 'We need a limit of ten feet on the height of Ganesh idols'; Demand to the state government to make strict regulations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गणेशमूर्तीच्या उंचीवर दहा फुटांपर्यंत मर्यादा हवी'; कठोर नियमावली करण्याची राज्य सरकारकडे मागणी

यंदाच्या विसर्जनावेळी ही अनेक गणपती मंडळांची विसर्जन २० ते २२ चालले. त्यातही गिरगाव चौपाटीवर उंच पीओपीच्या गणेशमूर्ती भंग पावल्याचे दिसून आले. ...