लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन - Marathi News | Showed the power of future MLA in Ganpati Festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन

गणपती बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत मतदारसंघातील महत्वाच्या मंडळांच्या ठिकाणी भावी आमदारांनी भेटी दिल्याचे पाहायला मिळाले. ...

निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी; जड अंत:करणाने गणरायाला निरोप - Marathi News | Devotees Immersed Ganesh Idols With Traditional Reverence And Gaiety in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी; जड अंत:करणाने गणरायाला निरोप

देशभरात अकरा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन ...

पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापुरात पाहिली गणेश विसर्जन मिरवणूक - Marathi News |  A Ganesh immersion procession witnessed by the citizens of Poland in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापुरात पाहिली गणेश विसर्जन मिरवणूक

कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे येथील कार्यक्रमासाठी कोल्हापूरात आलेले पोलंड मधील नागरिकानी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या समवेत ते गणेश विसर्जन मिरवणूक पाहिली ...

खामगाव: गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमधील किरकोळ वादातून हाणामारी - Marathi News | Ganpati immersion rally : stone pelting on Sindhi navyuvak Ganesh Mandal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमधील किरकोळ वादातून हाणामारी

पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. ...

राजापुरात गणेश विसर्जनावेळी तिघे बुडाले - Marathi News | During the Ganesh immersion in Rajapur, the three sank | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात गणेश विसर्जनावेळी तिघे बुडाले

गणेश विसर्जन करताना दोन वेगवेगळ्या ठिकाणी तिघेजण बुडाले आहेत. ...

घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू - Marathi News | Minor boy has died during Ganapati immersion | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरगुती गणपती विसर्जनादरम्यान अल्पवयीन मुलाचा मृत्यू

एक १७ वर्षीय मुलगा तलावात  उतरला. ...

नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात - Marathi News | 28 artificial lakes in Nashik; Millions of Nashikar Ganesh devotees rush to prevent pollution of river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात

दिवसभरात लाखो मूर्ती गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जित करून दान केल्या. ...

विसर्जन मिरवणूक २०१९ : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला वरुणराजाची हजेरी ; उत्साह आणि जल्लोषपूर्ण भक्तिरंगाचे दर्शन - Marathi News | immersion procession 2019 : rain in Chinchwad immersion procession | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विसर्जन मिरवणूक २०१९ : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला वरुणराजाची हजेरी ; उत्साह आणि जल्लोषपूर्ण भक्तिरंगाचे दर्शन

पाऊस उघडल्यानंतर चिंचवड मधील मिरवणुकीत रंग भरू लागला आहे... ...